एकूण 54 परिणाम
जून 14, 2019
अगरताळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करणारी "फेक न्यूज' फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतून एका व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती त्रिपुराच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आज (शुक्रवार) दिली. अनुपम पॉल असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून...
जून 12, 2019
शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याचे प्रकरण ताजे...
जून 11, 2019
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार प्रशांत कानोजिया यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले. योगी आदित्यनाथ...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...
एप्रिल 25, 2019
वाराणसी : सदतीस अंश सेल्सिअसचे रणरणते ऊन. कार्यकर्ते घामाघूम झालेले, प्रत्येक जण आपल्या लाडक्‍या खासदाराच्या दर्शनासाठी आतुर झालेला. काशीसह उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे रस्ते अक्षरशः गजबजून गेले होते. 'भोलेनाथ भोलेनाथ'च्या आणि "मोदी मोदी'च्या गजरात सायंकाळी...
एप्रिल 09, 2019
भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालय ‘६ डीडीयू मार्ग’ येथे स्थलांतरित झाल्यावर ११, अशोका रस्त्यावरील जुन्या मुख्यालयाकडे कोणी फिरकेनासे झाले. हेच भाजपच्या पथ्यावर पडले. मोदी-शहा जोडीने येथेच २०१९ ची वॉर रूम बनवण्याचे मागच्याच वर्षी ठरवले. निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ पक्षाच्या या वॉर रूमला अहोरात्र...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात किमान ९ ते १० सभा घेतील, असे भाजपमधून सांगण्यात आले. मोदींच्या महाराष्ट्रातील सभा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील, असेही पक्ष सूत्रांनी नमूद केले. राज्यात ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. विदर्भात एक...
फेब्रुवारी 03, 2019
प्रियंका गांधी सन 1999 मध्ये सोनियांच्या प्रचारासाठी बेल्लारीत फिरत होत्या तेव्हा त्यांना "सक्रिय राजकारणात येणार का' असं विचारण्यात आलं असता "त्यासाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागेल' असं उत्तर त्यांनी दिलं होतं. प्रियंकांना राजकारणात आणण्याची इच्छा असणाऱ्यांची प्रतीक्षा आता 20 वर्षांनी संपली आहे....
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : देशात दंगली घडवण्याचा कट रचला जात असून पुढील काही दिवसात राम मंदिराचा मुद्दा तापवला जाणार असल्याचा खळबळ जनक दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राम मंदिर निश्‍चित व्हायला हवं. पण, ते 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर व्हायला हवे असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. विक्रोळी येथील एका...
ऑक्टोबर 11, 2018
लखनौ/नवी दिल्ली (पीटीआय) : नवी दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या न्यू फराक्का एक्‍स्प्रेसचे डबे आज रायबरेलीजवळ घसरून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले, तर अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. ही गाडी पश्‍चिम बंगालमधील माल्डाहून नवी दिल्लीच्या दिशेने चालली होती. या...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर किसान क्रांती यात्रेतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बलप्रयोगाची संतप्त प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली आहे. मोदी सरकारने गांधी जयंतीच्याच दिवशी "हिंसेचा प्रयोग' केल्याचा आरोप करताना विरोधकांनी या सरकारला सुलतानी बादशहाच्या क्रौर्यकृत्यांची उपमा दिली...
सप्टेंबर 12, 2018
बागपत- उत्तर प्रदेशातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन होते. तेथिल शेतकऱ्यांचे ऊस हे प्रमुख आणि नगदी पीक आहे. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पन्न घेऊ...
ऑगस्ट 19, 2018
हरिद्वार- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे (आज) रविवारी हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जन करण्यात आले. सकाळी दिल्लीहून अस्थी कलश आल्यानंतर भल्ला महाविद्यालयाच्या मैदानावर हर-की-पौडी पर्यंत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी विधी पार पाडल्यानंतर वाजपेयींच्या मानसकन्या नमिता यांनी...
ऑगस्ट 19, 2018
नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या मनता दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्थान किती अढळ आहे, याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. अटलजींचा अस्थी कलश आज हरिद्वारला नेण्यात आला. त्यावेळी यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते. कै. वाजपेयी यांनी जे 'अटल' स्थान निर्माण केले त्याचेच ही गर्दी द्योतक होती...
जुलै 29, 2018
लखनौ : दिल्ली आणि उत्तर प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. उत्तर प्रदेशात पाऊस, वादळ आणि वीज पडण्यामुळे 58 लोकांचा मृत्यू झाला असून, अन्य 53 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, दिल्लीत यमुना नदी धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नदीच्या खालील...
जुलै 12, 2018
नवी दिल्ली : प्रभू राम व रामायणाशी संबंधित प्रमुख ठिकाणांची धार्मिक यात्रा घडविणारी रामायण एक्‍स्प्रेस नावाची विशेष वातानुकूलित रेल्वेगाडी येत्या नोव्हेंबरमध्ये सोडण्यास रेल्वेने हिरवा कंदील दाखविला आहे. 14 नोव्हेंबरला अयोध्येहून सुटणारी व अयोध्या ते रामेश्‍वरम या मार्गावर धावणारी ही पर्यटन गाडी...
जुलै 09, 2018
बागपत - उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि माफिया प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मुन्ना बजरंगी याच्यावर भाजप आमदार कृष्णानंद राय यांची हत्या करण्याच्या आरोपात मुन्ना बजरंगी कारागृहात बंद होता. बागपतच्या कारागृहात आज (ता. 9 जुलै) सकाळी ही...