एकूण 14 परिणाम
एप्रिल 28, 2019
भारतीय जनता पक्षामुळं सन 2014 नंतर उत्तर प्रदेशातली सारी राजकीय समीकरणं आणि गणितं बदलून गेली. समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांना आजवर ज्या गणितांवर सत्ता मिळत असे, ती ही गणितं होती. या पार्श्‍वभूमीवर मुलायमसिंह यांचे चिरंजीव अखिलेश यांनी भाजपविरोधी आघाडीची कल्पना मांडायला सुरवात केली. तीत...
फेब्रुवारी 03, 2019
प्रियंका गांधी सन 1999 मध्ये सोनियांच्या प्रचारासाठी बेल्लारीत फिरत होत्या तेव्हा त्यांना "सक्रिय राजकारणात येणार का' असं विचारण्यात आलं असता "त्यासाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागेल' असं उत्तर त्यांनी दिलं होतं. प्रियंकांना राजकारणात आणण्याची इच्छा असणाऱ्यांची प्रतीक्षा आता 20 वर्षांनी संपली आहे....
जानेवारी 29, 2019
अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयापुढे असताना सर्वांनीच संयम बाळगण्याची आवश्‍यकता आहे. भडक विधाने करून वातावरण तापवणे धोक्याचे आहे. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न इतकी वर्षे प्रलंबित असला, तरी आता तो चोवीस तासांत सुटू शकतो. अट एवढीच, की सर्वोच्च न्यायालयाऐवजी तो उत्तर प्रदेशाचे...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
जून 10, 2018
वाईट पैसा मिळवण्यासाठी चांगला पैसा खर्च करणे, अशा अर्थाची एक म्हण आहे. मग वाईट राजकारणासाठी चांगला पैसा लावण्यास काय म्हणता येईल? अर्थात, प्रत्येक सरकार आपल्या शेवटच्या वर्षात हेच करते. आता नरेंद्र मोदी यांचे सरकार ‘अन्य कोणत्याही’ सरकारसारखेच वागत आहे का? या सरकारच्याही पोटात डचमळू लागले आहे का?...
मे 09, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (ता.12) मतदान होत आहे. कर्नाटकातील "कॉंग्रेस राज' संपवून विजयी मुहूर्तमेढ रोवण्यास भाजप उतावीळ झाला असला, तरी "शत प्रतिशत' विजय मिळणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या लक्षात आले आहे.  देवेगौडांवर भाजपचे लक्ष  उत्तर...
मे 07, 2018
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष बनेल, असा विश्‍वास आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. भाजपने कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रातील यंत्रणा कामाला लावल्याचाही आरोप त्यांनी केला. राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपबरोबर युती झाली...
एप्रिल 13, 2018
उन्नाव आणि कथुआतील बलात्काराच्या घटना ‘कायद्याचे राज्य’ या तत्त्वाच्या चिंधड्या उडविणाऱ्या आहेत. पोलिसच गुन्हेगारांशी हातमिळवणी करीत असतील, तर सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचे, असा प्रश्‍न त्यामुळे उपस्थित झाला आहे. उ त्तर प्रदेश या देशातील सर्वांत मोठ्या राज्यात वर्षभरापूर्वी दणदणीत बहुमत मिळवून...
डिसेंबर 18, 2017
नवी दिल्ली : गुजरातच्या 'हेवी वेट' लढतीमध्ये काहीसे दुर्लक्षच झालेल्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपने सहज बहुमत मिळविले असले, तरीही या राज्यातील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांना पराभवाचा अनपेक्षित धक्का सहन करावा लागू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज (सोमवार) सकाळी 10....
ऑक्टोबर 24, 2017
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होणार शिक्कामोर्तब   लखनौ: उत्तर प्रदेशातील भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्ताग्रहण केल्यानंतर राज्यात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून, ही आदित्यनाथ यांची एक...
एप्रिल 01, 2017
नवी दिल्ली : नमाज आणि सूर्य नमस्कारांची तुलना करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी टीका केली आहे. 'सूर्य नमस्कार आणि नमाज सारखेच असल्याचे म्हणणारे योगी आदित्यनाथ नमाज अदा करणार  का?', असा...
मार्च 26, 2017
भारताच्या राजकीय इतिहासाचे महत्त्वाचे टप्पे पाडायचे झाल्यास इंदिरा गांधी यांचे पर्व १९६९ मध्ये त्यांनी काँग्रेसची दुफळी केली तेव्हापासून सुरू होते. हे पर्व १९८९ मध्ये लोकसभेतील सगळ्यांत मोठे बहुमत गमावून राजीव गांधी यांना विरोधी बाकांवर बसावे लागले तेव्हा संपले. या घसरगुंडीसाठी काही तत्कालीन...
मार्च 17, 2017
उत्तर प्रदेशासारख्या देशातील सर्वांत मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यास भाजपला लागणाऱ्या विलंबामुळे निरनिराळ्या शंका व्यक्त केल्या जात आहेत. ही निवड करताना उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणांची पार्श्‍वभूमीही मोदी व शहा यांना लक्षात घ्यावी लागेल.    देशातील पाच राज्यांच्या विधानसभा...