एप्रिल 13, 2018
उन्नाव आणि कथुआतील बलात्काराच्या घटना ‘कायद्याचे राज्य’ या तत्त्वाच्या चिंधड्या उडविणाऱ्या आहेत. पोलिसच गुन्हेगारांशी हातमिळवणी करीत असतील, तर सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचे, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे.
उ त्तर प्रदेश या देशातील सर्वांत मोठ्या राज्यात वर्षभरापूर्वी दणदणीत बहुमत मिळवून...