एकूण 5 परिणाम
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
ऑक्टोबर 22, 2018
खरोखर, काही योगायोग विलक्षणच असतात. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तर तोंडावरच आहेत. त्यानंतर लगेचच पुढच्या चार-साडेचार महिन्यांनी लोकसभा निवडणुकांचा महोत्सव सुरू होईल. या निवडणुकीत मते मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी, रणनीती, डावपेच आखण्याचे काम सर्व राजकीय पक्षांमध्ये सुरू झाले आहे. सत्तापक्षही...
जून 10, 2018
वाईट पैसा मिळवण्यासाठी चांगला पैसा खर्च करणे, अशा अर्थाची एक म्हण आहे. मग वाईट राजकारणासाठी चांगला पैसा लावण्यास काय म्हणता येईल? अर्थात, प्रत्येक सरकार आपल्या शेवटच्या वर्षात हेच करते. आता नरेंद्र मोदी यांचे सरकार ‘अन्य कोणत्याही’ सरकारसारखेच वागत आहे का? या सरकारच्याही पोटात डचमळू लागले आहे का?...
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...