एकूण 18 परिणाम
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे "सिपाह सालार' अमित शहा अस्सल हिंदीभाषक तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर कोठे आहेत? गेल्या साडेचार वर्षांत अगदी नगरपालिकेपासून विधानसभांपर्यंतच्या साऱ्या विजयांचे मोदी-शहा...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली : मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे "सिपाह सालार' अमित शहा अस्सल हिंदीभाषक तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर कोठे आहेत? गेल्या साडेचार वर्षांत अगदी नगरपालिकेपासून विधानसभांपर्यंतच्या साऱ्या विजयांचे मोदी-शहा...
नोव्हेंबर 22, 2018
मुंबई - अयोध्येत जाऊन राममंदिर निर्माण केले जात नसल्याबद्दल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यासाठी निघालेल्या शिवसेनेला उत्तर प्रदेशात मात्र तलवार म्यान करून जावे लागणार आहे. २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन कोणतीही सभा घेऊन भाजपवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित न करता...
नोव्हेंबर 21, 2018
प्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष! आपल्या अनुज्ञेनुसार गेल्याच सप्ताहात अयोध्येस येऊन ठेपलो आहे. आपल्या ता. २५ रोजीच्या अचाट, अफाट आणि सारे विक्रम तोडणाऱ्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्ण झाले...
ऑगस्ट 19, 2018
हरिद्वार- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे (आज) रविवारी हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जन करण्यात आले. सकाळी दिल्लीहून अस्थी कलश आल्यानंतर भल्ला महाविद्यालयाच्या मैदानावर हर-की-पौडी पर्यंत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी विधी पार पाडल्यानंतर वाजपेयींच्या मानसकन्या नमिता यांनी...
जुलै 31, 2018
लखनौ (पीटीआय) : उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत पावसामुळे दहा जणांचा मृत्यू झाला, तर अन्य सात जण जखमी झाले आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांचा दौरा करून पाण्याने वेढलेल्या घरांची पाहणी करून तेथील नागरिकांना सुरक्षितपणे हलविण्याच्या सूचना सर्व जिल्ह्याच्या...
जुलै 09, 2018
बागपत - उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि माफिया प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मुन्ना बजरंगी याच्यावर भाजप आमदार कृष्णानंद राय यांची हत्या करण्याच्या आरोपात मुन्ना बजरंगी कारागृहात बंद होता. बागपतच्या कारागृहात आज (ता. 9 जुलै) सकाळी ही...
जून 12, 2018
कन्नौज - लखनौ- आग्रा महामार्गावर आज सकाळी झालेल्या बसच्या अपघातात सहा विद्यार्थी आणि शिक्षक ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आज पहाटे चार वाजता तिरवा भागात हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले, की हा अपघात जेव्हा झाला त्या वेळी एका बसमधून दुसऱ्या बसमध्ये डिझेल भरण्याचे काम सुरू होते आणि विद्यार्थी...
मे 08, 2018
बेळगाव - कर्नाटकातही कॉंग्रेसचा पराभव होणार असून सिद्धरामय्या सरकारची उलटी गणती सुरु झाली आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ हे येथे आले आहेत. यावेळी...
एप्रिल 28, 2018
लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) : भरधाव वेगातील व्हॅनने आज सकाळी समोरून येणाऱ्या ट्रकला दिलेल्या धडकेत बारा प्रवासी ठार झाले तर अन्य चारजण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 24 वर ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातानंतर दु:ख व्यक्त केले असून,...
एप्रिल 26, 2018
लखनौ : उत्तरप्रदेशमधील कुशीनगर येथे रेल्वे आणि स्कूल व्हॅनमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात व्हॅन चालकासह 13 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, 7 विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही व्हॅन 20 विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला.  येथील एका...
एप्रिल 14, 2018
खामगाव : उन्नाव व कठूआ येथील अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे येथील गुडलक चौकात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. याबद्दलची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी 'सकाळ' ला दिली आहे. असिफा (जम्मू) व उन्नाव मधील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे...
एप्रिल 09, 2018
लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर एका महिला व तिच्या नातेवाईकांनी रविवारी (ता. 8) आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज (सोमवार) सकाळी या महिलेचा मृत्यू झाला. संबंधित महिलेने भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप केला होता. भारतीय जनता पक्षाचे आमदार...
डिसेंबर 30, 2017
पुणे : लोकमान्य टिळक यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच' ही सिंहगर्जना करून सामान्यांच्या मनातील असंतोष जागा केला. या घोषणेला यंदा 101 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात "सकाळ प्रकाशन' प्रकाशित आणि लेखक अरुण तिवारी...
डिसेंबर 30, 2017
पुणे - लोकमान्य टिळक यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच’, ही सिंहगर्जना करून सामान्यांच्या मनातील ब्रिटिशांविरूद्धचा असंतोष जागा केला. या घोषणेला यंदा १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ‘सकाळ प्रकाशन’ प्रसिद्ध...
डिसेंबर 01, 2017
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीला सकाळी सुरवात झाली असून, सत्ताधारी भाजप सध्या आघाडीवर आहे. या निकालानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नऊ महिन्यांच्या कामगिरीचे चित्र आता स्पष्ट होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या...
जून 26, 2017
आठवीतील विद्यार्थी - दिवसाला २०० रुपयांची कमाई कणकवली - उत्तर भारतीय मंडळी मोठ्या संख्येने कोकणाकडे स्थिरावू लागली आहेत. अनेकजण रोजगारासाठी येथे येत असून, काहींनी कोकण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा आपलासा केला आहे. अशाच पद्धतीने उत्तर प्रदेशातील काणव गावातील सिंह कुटुंब सध्या कणकवलीत आहेत. त्यांचा...
एप्रिल 11, 2017
औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली असून, शेकडो शिवसैनिकांनी शेतकऱ्यांसह सोमवारी (ता.10) क्रांती चौकात धरणे आंदोलन केले. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे' अशा जोरदार घोषणा या वेळी देण्यात आल्या. आंदोलनासाठी लोकप्रतिनिधींसह शिवसेना व अंगीकृत...