एकूण 9 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  कोलकाता : पाच वर्षांपूर्वी ज्या राज्यात भाजपच्या फक्त दोन जागा होत्या, त्याच राज्यात त्यांनी यंदा तब्बल 18 जागांवर आघाडी मिळविली आहे. यामुळे तृणमूल कॉंग्रेसला त्यांच्याच राज्यात जोरदार दणका बसला आहे. तृणमूलचे उमेदवार 23 जागांवर आघाडीवर आहेत.  यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या...
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...
मे 16, 2019
लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अखिलेश यादव यांनी डुप्लिकेट योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे...
एप्रिल 21, 2019
लखनौ : रस्त्यासाठी सरकार भरमसाट टोलवसुली करीत असताना मात्र सुरक्षितता आणि सुरक्षिततेकडे योगी आदित्यनाथ सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. काल मैनपुरी येथे आग्रा-लखनौ महामार्गावरच्या अपघातात सात जण ठार, तर 34 जण जखमी झाले...
एप्रिल 17, 2019
कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) आमदार रत्ना घोष यांनी जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. घोष यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कार्यकर्त्यांशी बोलताना रत्ना घोष म्हणाल्या की, 'जर तुम्हाला...
एप्रिल 17, 2019
दुर्ग (भोपाळ): केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. दुर्ग येथे प्रचारासाठी गेलेल्या उमा भारती यांना प्रसारमाध्यमांनी प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील सहभागाबाबत विचारले असता...
एप्रिल 09, 2019
भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालय ‘६ डीडीयू मार्ग’ येथे स्थलांतरित झाल्यावर ११, अशोका रस्त्यावरील जुन्या मुख्यालयाकडे कोणी फिरकेनासे झाले. हेच भाजपच्या पथ्यावर पडले. मोदी-शहा जोडीने येथेच २०१९ ची वॉर रूम बनवण्याचे मागच्याच वर्षी ठरवले. निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ पक्षाच्या या वॉर रूमला अहोरात्र...
एप्रिल 05, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (ता. 5) आयोजित करण्यात आली...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात किमान ९ ते १० सभा घेतील, असे भाजपमधून सांगण्यात आले. मोदींच्या महाराष्ट्रातील सभा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील, असेही पक्ष सूत्रांनी नमूद केले. राज्यात ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. विदर्भात एक...