एकूण 22 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  कोलकाता : पाच वर्षांपूर्वी ज्या राज्यात भाजपच्या फक्त दोन जागा होत्या, त्याच राज्यात त्यांनी यंदा तब्बल 18 जागांवर आघाडी मिळविली आहे. यामुळे तृणमूल कॉंग्रेसला त्यांच्याच राज्यात जोरदार दणका बसला आहे. तृणमूलचे उमेदवार 23 जागांवर आघाडीवर आहेत.  यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या...
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...
मे 16, 2019
लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अखिलेश यादव यांनी डुप्लिकेट योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले आहे...
एप्रिल 26, 2019
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करताना दणक्‍यात शक्तिप्रदर्शन केले. मोदी यांचा अर्ज भरण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षातील दिग्गजांनी आवर्जून हजेरी लावली. अवघ्या काही महिन्यांपूर्वी संबंध ताणले गेलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील यावेळी उपस्थित होते...
एप्रिल 26, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी 303 मतदारसंघात मतदान झाले. आता उर्वरीत लढाई आहे ती भाजपच्या एरियातच. कॉंग्रेस व प्रादेशिक पक्षांकडे गमावण्यासारखे काहीच नाही. त्यांचे नेते जमिनीवरील प्रश्‍न मांडत हल्ले तीव्र करीत आहेत. त्या तुलनेत भाजपचा प्रचार फ्लॉप ठरू लागलाय. भाजपच्या दृष्टीने पुढील तीन आठवड्यातील प्रचाराची...
एप्रिल 25, 2019
वाराणसी : सदतीस अंश सेल्सिअसचे रणरणते ऊन. कार्यकर्ते घामाघूम झालेले, प्रत्येक जण आपल्या लाडक्‍या खासदाराच्या दर्शनासाठी आतुर झालेला. काशीसह उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमुळे रस्ते अक्षरशः गजबजून गेले होते. 'भोलेनाथ भोलेनाथ'च्या आणि "मोदी मोदी'च्या गजरात सायंकाळी...
एप्रिल 25, 2019
लखनौ : कॉंग्रेसच्या लोकांनी समाजवाद्यांना नेहमीच धोका दिला आहे. हे खरे आहे, की आमची कॉंग्रेससोबत आघाडी होती. पण, कॉंग्रेसमध्ये एवढा अहंकार आहे, हे मात्र आम्हाला माहीत नव्हते. आघाडी त्यांच्यासाठी काही नसते. त्यांच्यासाठी अहंकार हीच मोठी गोष्ट आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी...
एप्रिल 21, 2019
लखनौ : रस्त्यासाठी सरकार भरमसाट टोलवसुली करीत असताना मात्र सुरक्षितता आणि सुरक्षिततेकडे योगी आदित्यनाथ सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आज समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. काल मैनपुरी येथे आग्रा-लखनौ महामार्गावरच्या अपघातात सात जण ठार, तर 34 जण जखमी झाले...
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...
एप्रिल 18, 2019
नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचारबंदीची केली होती. त्यांच्यावरील कारवाई संपल्यानंतर मायावतींनी आता थेट निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रचारबंदीचे उल्लघंन...
एप्रिल 17, 2019
कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) आमदार रत्ना घोष यांनी जवानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. घोष यांचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कार्यकर्त्यांशी बोलताना रत्ना घोष म्हणाल्या की, 'जर तुम्हाला...
एप्रिल 17, 2019
दुर्ग (भोपाळ): केंद्रीय जलसंसाधन मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. दुर्ग येथे प्रचारासाठी गेलेल्या उमा भारती यांना प्रसारमाध्यमांनी प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील सहभागाबाबत विचारले असता...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेससह विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. असे असताना बहुजन समाज पक्षाचे उमेदवार गुड्डू पंडित यांनी राज्यसभेचे विद्यमान खासदार आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे उमेदवार राज बब्बर यांना चपलेने मारण्याची धमकी दिली आहे. फतेहपूर सिकरी येथील प्रचारसभेत...
एप्रिल 16, 2019
मुंबई - खड्ड्यात गेला कायदा, आचारसंहितेचे काय करायचे तेही आम्ही बघून घेऊ, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे.  रविवारी एका सभेत बोलताना राऊत यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत...
एप्रिल 15, 2019
लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ व बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या प्रचारावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. अचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे सांगत आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्यावर 72 तासांसाठी व...
एप्रिल 09, 2019
भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालय ‘६ डीडीयू मार्ग’ येथे स्थलांतरित झाल्यावर ११, अशोका रस्त्यावरील जुन्या मुख्यालयाकडे कोणी फिरकेनासे झाले. हेच भाजपच्या पथ्यावर पडले. मोदी-शहा जोडीने येथेच २०१९ ची वॉर रूम बनवण्याचे मागच्याच वर्षी ठरवले. निवडणुकीच्या तोंडावर सत्तारूढ पक्षाच्या या वॉर रूमला अहोरात्र...
एप्रिल 07, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात रहात नाही. याचसाठी हा प्रपंच! हा आहे 7 एप्रिल 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी तृणमूल काँग्रेस व ममता बॅनर्जी का...
एप्रिल 05, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (ता. 5) आयोजित करण्यात आली...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात किमान ९ ते १० सभा घेतील, असे भाजपमधून सांगण्यात आले. मोदींच्या महाराष्ट्रातील सभा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील, असेही पक्ष सूत्रांनी नमूद केले. राज्यात ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. विदर्भात एक...
मार्च 20, 2019
मुंबई - भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनेही त्याग करण्याची गरज आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची मानसिकता दिसत नाही. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी आम्ही महाराष्ट्रातही कायम ठेवण्याचा निर्णय केला असून, सर्व ४८ मतदारसंघांत लढणार असल्याचे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...