एकूण 3077 परिणाम
January 18, 2021
धुळे : सर्वसामान्य नागरिकांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारण्याचे प्रकार थांबत नसतांना खुद्द पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातूनही चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्याची घटना धुळ्यात घडली. ही घटना विस्मृतीत जात नाही; तोच थेट प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात चोरटे शिरल्याने खळबळ उडाली....
January 18, 2021
नागपूर ः विदर्भातील गडचिरोली वगळता दहाही जिल्ह्यातील ३४४५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी (ता. १८) शांततेत पार पडली. या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक होत नसल्यामुळे सर्वच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा करीत आहे. असे असले तरी सर्वच...
January 18, 2021
आपटी - पन्हाळा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने ९२.२८ टक्के मतदान झाले होते. आज मयूर उद्यान येथील नगरपरिषद हॉलमध्ये ग्रामपंचायतीची मतमोजणी पार पडली. बिनविरोध तीन ग्रामपंचायतींसह ४१  ग्रामपंचायतींमध्ये बहुतांश ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष व मित्र पक्षांच्या नेतृत्वाखालील...
January 18, 2021
श्रीवर्धन  : तालुक्‍यात झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने तीन ग्रामपंचायती जिंकल्या. गालसुरे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी चार जागांवर शिवसेचे उमेदवार विजयी झाले; तर पाच जागा शेकापने जिंकून या पक्षाचा लाल बावटा फडकला.  शिवसेनेने तालुक्‍यावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करतानाच संपूर्ण...
January 18, 2021
नागपूर  ः इंधन दरात सतत वाढ होत असताना पाम तेलाची आयात वाढल्याने महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात असताना सोयाबीन तेलासह राईस ब्रॅण्ड तेल, साखरेच्या दरात किंचित घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाला फटका बसला असला तरी मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यात...
January 18, 2021
परभणी ः जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (ता.18) हाती आले. या निवडणुकीत काही ठिकाणी अपेक्षे प्रमाणे तर काही ठिकाणी अपेक्षा भंग करणारे निकाल लागले. काही गावात नवख्या नेत्यांच्या हातात सत्ता गेली तर काही ठिकाणी जुन्याच्या अनुभवावर लोकांनी विश्वास दाखवत परत त्यांच्याच हाती सत्ता...
January 18, 2021
जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रक्रीया आज झाली. जळगाव तालुक्यात धक्कादायक निकाल लागले असून यात शिवसेनेसह भाजपा तालुकाध्यक्षांना कानळदा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव सहन करावा लागला आहे. विधानसभा निवडणूक लढविलेला उमेदवार देखील ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाले आहे.  जि.प.चे माजी सभापती...
January 18, 2021
अलिबाग : म्हसळा तालुक्‍यातील कार्यकाल संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील ग्रामपंचायत केल्टे बिनविरोध अगोदरच झाली होती. तर पाभरे आणि लिपणी वावे या ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली.  पाभरे आणि लिपणी वावे दोन...
January 18, 2021
कर्जत  : तालुक्‍यात नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.त्यापैकी आदर्श गाव असलेल्या हुमगांव ग्रामपंचातीची निवडणूक बिनविरोध झाली. तर उर्वरित आठ ग्रामपंचायतमध्ये शुक्रवारी मतदान घेण्यात आले. यामध्ये शिवसेनेने वर्चस्व प्रस्तापित केले.  तालुक्‍यातील कोल्हारे, भिवपुरी, जिते...
January 18, 2021
माणगाव : माणगाव तालुक्‍यातील झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बामणोली ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी (ता. 18) लागला आहे. बामणोली ग्रामपंचायतीत 9 जागांपैकी पाच सदस्य बिनविरोध देण्यात आले होते. उर्वरित जागांसाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायतमधील...
January 18, 2021
सोनई (अहमदनगर) : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सोनई, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देवगाव तर माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी आप-आपल्या गावाचा गड राखला आहे. नेवासे तालुक्यातील सर्व ५२ ग्रामपंचायतीचे निकालसमोर आले असून मंत्री गडाख यांचे अनेक ग्रामपंचायतीवर प्रभुत्व सिध्द झाले आहे. माजी...
January 18, 2021
शेवगाव (अहमदनगर) : तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले असून अनेक वर्षापासून सत्तेत असलेल्या मातब्बर व प्रस्थापित उमेदवारांना नवख्या तरुण उमेदवारांनी पराभूत केले आहे. भातकुडगाव, घोटण, चापडगाव, आखतवाडे, ठाकुर निमगाव, पिंगेवाडी, निंबेनांदुर येथे सत्तांतर...
January 18, 2021
अलिबाग : राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रोहा तालुक्‍यातील आकाराने मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेना भाजपाने मुसंडी मारली. रोह्यात 21 ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादी 12, शिवसेना आणि भाजप सहा, मगर गट एक, शेकाप दोन ग्रामपंचायत जागांवर पक्षांचे अधिकृत उमेदवार विजयी झाले. भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी-...
January 18, 2021
कागल/म्हाकवे  : कागल तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 30 ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली. तर आठ ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांचा धुव्वा उडाला. पिंपळगाव बुद्रुक, बानगे, हळदवडे, करंजीवणे, म्हाकवे या पाच गावात सत्तांतर झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला...
January 18, 2021
नागपूर ः काटोल विधानसभा मतदारसंघातील काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्याचं कारण म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तालुका. अनिल देशमुखांच्या यांच्या गटाने एकहाती विजय मिळविला. काटोल मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस...
January 18, 2021
शिरूर : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे वाळूच्या धंद्यातील पैशांच्या देवाण-घेवाणीवरून आज दुपारी गोळीबाराचा प्रकार घडला. भरदिवसा टाकळीतील एन चौकात घडलेल्या या थरारक घटनेत एकाचा मृत्यू झाला; तर एकजण गंभीर जखमी झाला. स्वप्निल छगन रणसिंग (वय २५, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) असे गोळीबारात ठार झालेल्या युवकाचे...
January 18, 2021
सातारा :  सातारा जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य (ता. 15) जानेवारीला मतपेटीत बंद झाले हाेते. आज (साेमवार) सकाळी आठला मतमाेजणीस प्रारंभ झाला.  सातारा...
January 18, 2021
अमळनेर (जळगाव) : तालुक्यात 14 ग्रामपंचाय बिनविरोध झाल्या असून, 50 ग्रामपंचायतींची मतमोजणी आज येथील इंदिरा भुवन येथे शांततेत पार पडली. या निवडणुकीत तरुणांना जनतेने संधी दिली असून, दिग्गज व प्रस्थापित म्हणविल्या जाणाऱ्या पॅनल प्रमुखांना धोबी पछाड केले आहे.  निंभोरा येथील किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष...
January 18, 2021
भोकरदन (जि.जालना) : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यातून निसटताना दिसत आहे. खासदार दानवेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपला निकालात धक्के मिळत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतीच्या...
January 18, 2021
परभणी ः एरंडेश्वर (ता. पूर्णा) येथील शेत जमिन खरेदी- विक्री प्रकरणी आम्हाला खासदार संजय जाधव यांनी पूर्णपणे अंधारात ठेवून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप काळे कुटुंबातील सारिका कदम यांनी रविवारी (ता. १७) पत्रकार परिषदेत केला. एवढेच नाही तर लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी...