एकूण 10 परिणाम
February 25, 2021
पुणे - दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला प्रतिलिटर किमान २५ रुपये आधारभूत किंमत (एफआरपी) देण्यावर राज्यातील दूध संस्था आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींमध्ये बुधवारी मुंबईत झालेल्या पहिल्याच बैठकीत एकमत झाले. आजच्या या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. परंतु, याला अंतिम स्वरूप देण्यासाठी दर दोन महिन्यांनी बैठक...
February 22, 2021
नांदेड : शहराला लागुनच असलेल्या कौठा (जुना) विकासनगर येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेतील पाच जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एन. गौतम यांनी अटकपूर्व जामीन नाकारला आहे. भानुदास गणपतराव देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गृहनिर्माण संस्थेतील भूखंड हस्तांतरण करताना या संस्थेचे...
February 17, 2021
पुणे - राज्यातील दूध उत्पादक  शेतकऱ्यांची दूध खरेदी दरावरून होणारी ससेहोलपट कायमस्वरूपी थांबविण्यासाठी उसाच्या धर्तीवर दुधाचीही किमान आधारभूत किंमत (एफआरपी) व किमान हमीभाव (एमएसपी) निश्चित करावा, असा प्रस्ताव राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीने राज्य सरकारपुढे ठेवला आहे. या प्रस्तावावर चर्चा...
February 10, 2021
नांदेड : प्रेमात अडथळा ठरणाऱ्याचा निर्घृण खून करणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसीला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आर. धामेचा यांनी बुधवारी (ता. १०) जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा झालेल्या महिलेस एक लहान मुलगी आहे.  शहरातील वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत धनंजय ऊर्फ...
February 05, 2021
नागपूर : विधानसभेचे अध्यक्ष तसेच विदर्भपुत्र नाना पटोले यांच्या गळ्यात काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली. काही दिवसांपूर्वी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी  यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने दोन्ही महत्त्वाची पदे विदर्भाला का दिली असा प्रश्न नक्कीच सर्वांना...
February 02, 2021
नांदेड : शेतकऱ्यांची फसवणूक करुन अटकेत असलेल्या तीन जणांपैकी एकाला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी जामीन नाकारला आहे. सोबतच अटकेत असलेल्या दोघांना मात्र जामीन दिला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये सुरेश सुदाम जाधव राहणार वांगी तालुका नांदेड यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुक प्रकरणी...
January 22, 2021
नांदेड- संबंध राज्यभर गाजलेल्या बनावट परीक्षार्थीच्या माध्यमातून नांदेडच्या सांख्यिकी कार्यालयात नोकरी मिळविणाऱ्या एका बोगस उमेदवाराला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी (ता. २१) अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता जिल्हा न्यायाधीश (पहिले) एस. एस. खरात यांनी ता. २५ जानेवारीपर्यंत पोलिस...
November 11, 2020
औंध (जि. सातारा) : काँग्रेस विचारांवर श्रद्धा असलेला, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून हा विचार बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. आज सातारा व ठाणे जिल्ह्यातील सेना-भाजपा नेत्यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यभरातून अनेक नेते कार्यकर्त्यांसह...
October 30, 2020
बिजवडी (जि. सातारा) : पाचवड (ता. माण) येथे विजेचे काम करताना पोलवर चढलेल्या खासगी वायरमनचा शॉक लागून पोलवरच चिकटून मृत्यू झाला. प्रदीप जगन्नाथ खरात (वय 30, रा. तोंडले, ता. माण) असे मृताचे नाव आहे.   घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पाचवड व अनभुलेवाडी (ता. माण) येथील गावठाणाची वीज पुरवण्यात...
September 15, 2020
फलटण शहर (जि. सातारा) : राज्यात एक सप्टेंबर ते 31 ऑक्‍टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत दूध स्वीकृती, प्रक्रिया व वितरणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघावर (महानंद) सोपविण्यात आली आहे. "महानंद' ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेल, असा विश्‍वास संस्थेचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी...