एकूण 24 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
चीनला अमेरिकेवर मात करायची आहे. अमेरिकेच्या चीनविरोधी व्यूहापासून भारताला रोखण्याचेही त्याचे उद्दिष्ट आहे. भारताचे बळ वाढू नये म्हणून पाकिस्तानसह शेजारील देशांमार्फत जखडण्याचे चीनचे डावपेच आहेत. त्यामुळेच एकमेकांच्या संवेदनशील मुद्द्यांवर सामंजस्याचे आवाहन हे फसवे ठरते. प्रेम आणि मैत्रीचा मार्ग...
ऑगस्ट 30, 2019
चाळीस वर्षे उलटली, तरी अफगाणिस्तानात शांतता, स्थैर्याविषयी अनिश्‍चितताच आहे. तेथील भावी व्यवस्थेबाबत अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र एकूण परिस्थिती पाहता अमेरिकी फौजा माघारी जाण्याआधीच तेथे ‘तालिबान’ आणि ‘इस्लामिक स्टेट’ असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. ...
जुलै 25, 2019
पश्‍चिम आशियात अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांची ड्रोन पाडल्यानंतर तेलवाहू जहाजांच्या (टॅंकर) पळवापळवीचा खेळ सुरू झाला आहे. इराणवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध लादले आहेत. सीरियातील यादवीमुळे युरोपीय संघानेही त्या देशावर निर्बंध लादले आहेत. इराणच्या महाकाय टँकरना जिब्राल्टरजवळ...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत तात्कालिक दाखवेगिरीपेक्षा...
मे 09, 2019
चीनच्या "बीआर आय (बेल्ट अँड रोड फोरम)" व्यासपीठाची दुसरी परिषद नुकतीच बीजिंगमध्ये झाली. चीनचे भारतातील राजदूत लुओ झावहुई यांनी आज "द हिंदुस्तान टाईम्स"मध्ये लिहिलेल्या लेखानुसार परिषदेला, "150 देश व 92 आंतरराष्ट्रीय संघटनांतील तब्बल 6 हजार पाहुणे उपस्थित होते. बैठकीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : 'भारताच्या हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना परत करण्याबाबात पाकिस्तावर दबाव टाकण्यात भारत यशस्वी झाला आहे. भारताने जैश ए महंमदचे दहशतवादी तळ उध्वस्त करून जगाचा पाठिंबा मिळवला आहे,' असे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी 'साम'शी बोलताना सांगितले. 'जैशचा म्होरक्या मसूद...
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
नोव्हेंबर 27, 2018
चीनने ६५ देशांना जमीन अथवा सागरी मार्गाने जोडणारा ‘रोड अँड बेल्ट इनिशिएटिव्ह’ (बीआरआय) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सार्वभौमत्वाशी तडजोड नाही, ही भारताची भूमिका योग्यच आहे; परंतु त्यातील आर्थिक हिताच्या संधींचाही विचार भारताने केला पाहिजे. द क्षिण आणि मध्य आशिया, तसेच युरोप व...
सप्टेंबर 14, 2018
इदलिब या बंडखोरांच्या ताब्यातील शेवटच्या गडाविरुद्ध रशिया, इराणच्या मदतीने संयुक्त लष्करी कारवाईचे रणशिंग फुंकण्याची तयारी सीरियाने चालविली आहे. गेल्या सात वर्षांपासून यादवीत होरपळणाऱ्या सीरियातील ही संभाव्य प्राणहानी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. गे ल्या...
जून 03, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अनौपचारिक भेट रशियातल्या सोची या शहरात नुकतीच (21मे) झाली. भारत आणि रशिया यांची पूर्वापार मैत्री तशी जगजाहीर आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करून ही मैत्री दृढ करत नेल्याची अनेक उदाहरणं इतिसाहासात...
मे 29, 2018
थकीत कर्जाच्या प्रश्‍नाने अक्राळविक्राळ रूप धारण केले असताना ‘इसॉल्व्हन्सी अँड बॅंकरप्टसी कोड’चे धाडसी पाऊल सरकारने उचलले. ‘भूषण स्टील’च्या बाबतीत त्याचे सकारात्मक फळ मिळाले; अन्य प्रकरणांबाबत प्रयत्न सुरू आहेत. उरलेल्या त्रुटी दूर करून संबंधित कायदा विकसित केला तर बॅंकिंग क्षेत्राचा कायापालट...
मे 25, 2018
जगावर प्रभाव पाडण्याच्या नादात अलीकडील काळात भारताने आपल्या शेजाऱ्यांना गमावले. हे नुकसान अधिक वाढू नये, यासाठी नरेंद्र मोदींनी पडद्याआडच्या राजनयाचा मार्ग स्वीकारून शी जिनपिंग व पुतीन यांच्याशी विषयपत्रिकेच्या चौकटीपासून मुक्त संवाद साधला आहे. पं डित किशन महाराज यांनी एका...
मे 04, 2018
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची नुकतीच भेट घेतली. अविवेकी वर्तणुकीची ‘सीमा’ ओलांडणाऱ्या किम यांच्या या कृतीने सर्वांनाच सुखद धक्का बसला. उत्तरेचे हे ऐतिहासिक दक्षिणायन कोरियन द्वीपकल्पाला युद्धग्रस्ततेकडून शांततेकडे नेणारे ठरेल काय, हा खरा प्रश्‍न...
एप्रिल 10, 2018
जपान व भारत यांच्यासमोरील, विशेषतः संरक्षण क्षेत्रातील आव्हाने समान आहेत. या आव्हानांचा सामना करण्याबाबतची चर्चा सामरिक संवादप्रक्रियेच्या माध्यमातून करताना, संरक्षण क्षेत्रातील भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याची गरज आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा नुकताच झालेला जपान दौरा अनेकार्थांनी...
मार्च 20, 2018
जगभरात, गेल्या काही वर्षभरात व्लादिमीर पुतीन, शी जिनपिंग, किम जोंग उन, रेसेप तय्यप एर्दोगन, मोहम्मद बिन सलमान, बशर अल-असद या एककल्ली आणि निर्ढावलेल्या नेत्यांचा उदय झाला आहे. हे सर्व नेते आपापल्या देशांत लोकप्रिय आहेत. मुळची एकाधिकारशाही प्रवृत्ती आणि लोकप्रियता यांच्या...
सप्टेंबर 27, 2017
उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग ऊन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अरेरावीतून अणुयुद्धाचे संकट जगापुढे उभे राहणार की काय, यावर सध्या सर्वत्र काथ्याकूट सुरू आहे. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे काय? या प्रश्‍नाचे उतर 'होय' व 'नाही', असे दोन्ही आहे. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा...
ऑगस्ट 17, 2017
पंतप्रधानांप्रमाणे वागण्याचाही टोला बंगळूर: नरेंद्र मोदी सरकारच्या जम्मू-काश्‍मीर धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडताना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी, मोदींच्या धोरणाने अडचणीत असलेल्या या राज्यात गैरवर्तन करण्यासाठी पाकिस्तानला मोकळीक मिळवून दिली असल्याचा आरोप केला. पंतप्रधान भारतीयांच्या भावनेचे...
जून 13, 2017
चीनचे स्पष्टीकरण; भेट नाकारल्याचा अहवाल मूर्खपणाचा बीजिंग: शांघाय सहकार्य संघटनांच्या (एससीओ) परिषदेत चीनचे अध्यक्ष शी झिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे अनेकदा एकमेकांना भेटले. त्या वेळी दोघा नेत्यांमध्ये बलुचिस्तान येथे दोन चिनी नागरिकांच्या हत्येविषयी चर्चाही झाली, असे...
जून 07, 2017
बर्लिन भिंत ही जर्मनांची पूर्व आणि पश्‍चिम अशी विभागणारी केवळ भिंतच नव्हती, तर अमेरिका आणि सोव्हिएत संघराज्य या शीतयुद्धकालीन दोन महासत्तांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमधील वैराचे ते प्रतीक होते. ती कोसळली. त्याचबरोबर सोव्हिएत संघराज्याच्या प्रभावाखालील पोलंड, हंगेरी, रुमानिया, चेकोस्लोव्हाकिया...
मे 14, 2017
न्यूयॉर्क : अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झालेल्या रशियन सहकार्याची चौकशी करणारे 'एफबीआय'चे संचालक जेम्स कोमी यांची हकालपट्टी करण्यात आल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला होता. आता ट्रम्प यांनी 'एफबीआय'च्या माजी प्रमुखांना ट्‌विटरवरून थेट लक्ष्य केले आहे...