एकूण 41 परिणाम
जानेवारी 24, 2020
मुंबई : नव्या वर्षाला सुरुवात झाल्यापासून प्रेक्षकांना वेगवेगळ्या चित्रपटांच्या मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. विविध चित्रपटांची शर्यत सुरु आहे आणि त्यामध्ये बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरण्यासाठी प्रयत्नही करत आहेत. तान्हाजीची आता 200 कोटींकडे वाटचाल सुरु आहे. दरम्य़ान राजकुमार रावचा नवा चित्रपट...
जानेवारी 13, 2020
मुंबई : निवडक चित्रपटात काम करून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे राजकुमार राव होय. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिलेक्टेड भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते.  पण सध्या तो खुपच निवडक भूमिका साकारत आहे. याचे कारण 'स्त्री' चित्रपटानंतर रिलीज झालेल्या त्याच्या सहामधील पाच...
डिसेंबर 26, 2019
मुंबई : प्रत्येक चित्रपटातून आपली वेगळी जागा निर्माण करणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव. सुरुवातीच्या काळात छोट्या भूमिकांमधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, तुम्हाला त्याच्या गर्लफ्रेंडविषयी माहित आहे का ? राजकुमारची गर्लफ्रेंड सुंदर आणि तितकिड हॉटही आहे. जाणून...
डिसेंबर 24, 2019
सध्या सगळीकडे सीएए आणि एनसीआरविरोधात देशात गंभीर वातावरण आहे. सगळ्या गोष्टी शेवटी येऊन धर्मावर थांबत आहेत. या सर्व आंदोलनात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याचसंबंधी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना इतका भावतोय की तो...
डिसेंबर 21, 2019
स्वप्न पूर्ण होतात, कष्ट केले की स्वप्न नक्कीच पूर्ण होतात आणि दिग्विजय देशमुख याच्याशी नक्कीच सहमत असेल. दिग्विजय देशमुख याने अजूनही आपल्या खेळाने सर्वांची मनं जिंकायची आहेत मात्र, देशभरात तो आधीच खूप प्रसिद्ध झाला आहे. हा तोच मुलगा आहे ज्याला सुशांतसिंह राजपूतच्या पहिल्या 'काय पो चे' चित्रपटात...
डिसेंबर 17, 2019
नवी दिल्ली : दिल्ल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठ व उत्तर प्रदेशातील अलीगढ विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू झाली आहेत. यात सेलिब्रिटीही मागे नाहीयेत. अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. पण एका अभिनेत्रीच्या ट्विटमुळे देशभरात खळबळ...
डिसेंबर 17, 2019
नवी दिल्ली : दिल्ल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठ व उत्तर प्रदेशातील अलीगढ विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू झाली आहेत. यात सेलिब्रिटीही मागे नाहीयेत. अनेक कलाकारांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे, तर काही कलाकारांनी मोदी सरकाराच्या समर्थनार्थ...
ऑक्टोबर 27, 2019
मुंबई: लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने रविवारी (ता. 27) मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍समध्ये 191.07 अंशांची वाढ झाली आणि तो 39 हजार 249.13 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 45.25 अंशांची वृद्धी झाली आणि निफ्टी 11 हजार 629.15 अंशांवर बंद झाला....
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई : सिनेमासूष्टीमध्ये  प्रत्येक सणानिमित्त चित्रपट प्रदर्शित करणे जणू काही परंपराच बनली आहे. यंदाच्या दिवाळी निमित्त अनेक कलाकार आपल्या चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीला लागले आहेत. यावेळी बॉलिवूड सिनेमाचं नाही तर मराठी चित्रपट देखील बॉक्सऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदाची...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : राजकुमार राव आणि मौनी राय यांचा आगामी चित्रपट 'मेड इन चायना' चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये राजकुमार एका वेगळ्याच लुकमध्ये दिसतोय. तर एकुणच ट्रेलरवरुन लक्षात येतं आहे की हा चित्रपट भरपूर कॉमेडी आणि मजेशीर असणार आहे....
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : राजकुमार रावचा आगामी चित्रपट 'मेड इन चायना' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. भरपूर कॉमेडी या चित्रपटामध्ये असणार आहे. नक्कीच हा सिनेमा अत्यंत मजेशीर असणार आहे कारण बोमन ईराणी, परेश रावल, मौनी रॉय, सुमित व्यास अशी दमदार कास्ट यामध्य़े आहे.  राजकुमार या...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता राजकुमार राव याच्या वडिलांचं निधन झाले आहे. सत्यपाल यादव असं त्यांचं नाव असून ते 60 वर्षांचे होते. गुडगावमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना 17 दिवसांपासून भरती करण्यात आलं होतं. काल म्हणजे गुरुवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सत्यपाल...
ऑगस्ट 31, 2019
घरकुल गैरव्यवहार : सुरेश जैन यांना 7 तर देवकरांना 5 वर्षांचा कारावास... काश्मीरप्रश्नी इतर देशांनी भारतावर दबाव टाकावा : परराष्ट्रमंत्री... काँग्रेसचा 'चाणक्य' आता ईडीच्या कचाट्यात... आता राज्यातील सर्व दूध संघांचा दर समान... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
ऑगस्ट 31, 2019
मुंबई : प्रत्येक चित्रपटामधून आपली एक वेगळी जागा निर्माण करणाऱ्या ब़ॉलिवूडचा अभिनेता राजकुमार राव याचा आज वाढदिवस. बॉलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण केलेला राजकुमार आज 35 वर्षांचा झाला आहे. 'सकाळ' टीमकडून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!  सुरुवातीच्या काळात...
जुलै 24, 2019
RSS चे लोक माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत : अकबरुद्दीन... पाकिस्तानमधील दहशतवादाबाबत इम्रान खान यांची कबुली... Mumbai Rains : मुंबईत पुन्हा होणार 26 जुलै? (व्हिडिओ)... भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी जॉंटी ऱ्होड्स? अब आएगा मज़ा!... 'उरी' पुन्हा चित्रपटगृहात; मात्र आता फ्री!... यांसारख्या...
जुलै 24, 2019
राजकुमार राव आणि कंगना राणावत यांच्या आगामी  'जजमेंटल है क्या' या चित्रपटाची चर्चा सर्वत्र चालू असतानाच ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन (बीबीएफसी) द्वारे चित्रपटाला 15 वे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ज्यानुसार हा चित्रपट पंधरा वर्षां खालच्या मुलांना बघता येणार नाही. या...
जुलै 08, 2019
मुंबई- बॉलिवूडची क्वीन कंगना रानावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता कंगनाचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. जजमेंटल है क्या या सिनेमातील नवीन गाण्याच्या लॉन्चवेळी कंगनाचं एका पत्रकाराशी जोरदार वाद झाला आहे. एकता कपूर, कंगना रानावत आणि राजकुमार राव त्यांच्या...
फेब्रुवारी 03, 2019
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा बॉलिवूडपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण एका वेबसाईटने हा चित्रपट ऑनलाइन लीक केला आहे. 'तामिल रॉकर्स' असे या वेबसाईटचे नाव आहे. या वेबसाईटने हिंदी आणि तमिळ चित्रपट यापुर्वीही लीक केले आहेत. ज्यात काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या द अॅक्सीडेंल प्राइम मिनिस्टर...
जानेवारी 31, 2019
मुंबई : अभिनेता कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे. 9 सप्टेंबर 2016 मध्ये कपिलने 'यह है आपके अच्छे दिन' असे म्हणत ट्विट केले होते. काही दिवसांपूर्वी मोदी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या उद्धाटनासाठी आले होते, त्यावेळी मोदींची व कपिलची भेट झाली होती.  Respected pm Sh @...
ऑगस्ट 31, 2018
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव याचा आज वाढदिवस आहे. राजकुमार राव याने बॉलिवूड 'ए' ग्रेड नायकांच्या लिस्टमध्ये इतक्या कमी वेळात निर्माण केलेले स्थान उल्लेखनीय आहे. 31 ऑगस्ट 1984 ला गुडगाव (हरियाणा) येथे जन्मलेल्या राजकुमारने...