एकूण 5 परिणाम
March 03, 2021
मुंबई -  बॉलीवू़डला मोठ्या प्रमाणात फटका कोरोनाच्या काळात सहन करावा लागला होता. त्यामुळे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले होते. कित्येक चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होते. मात्र कोरोनाचा फटका त्यांना बसला होता. आता थोड्याफार फरकानं परिस्थिती सुधारत आहे....
February 28, 2021
‘सोनू के टिटू की स्विटी’ या नावाचा चित्रपट तुम्ही एरवी कधी बघितला असता का? पण आधी मल्टिप्लेक्स आणि नंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्स यांच्यामुळे नवीन प्रयोगांना सरावलेल्या प्रेक्षकांनी हा चित्रपट बघितला आणि त्यानं तब्बल शंभर कोटी रुपयांपेक्षाही जास्त व्यवसाय केला. कोणताही ओढूनताणून आणलेला विनोद नाही. टिटू या...
February 19, 2021
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस व तितकीच बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर सई तिचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. सईने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून सध्या नेटकऱ्यांमध्ये याच फोटोची चर्चा रंगली आहे. सईचा हा फोटो...
February 15, 2021
मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव, वरुण शर्मा यांच्या 'रूही अफजाना' चित्रपटाचा पहिला टीझर सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. त्या टीझरमध्ये ट्रेलरविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार हेही सांगण्यात आले आहे. हा...
February 12, 2021
मुंबई - काही चित्रपटांचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावरुव लवकर जात नाही. २०१४ मध्ये आलेल्या एक व्हिलन सिनेमाही असाच होता. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला हा चित्रपट होता. त्यानं बॉक्स ऑफिसवरही ब-यापैकी कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या सि़क्विलबाबत चर्चा सुरु आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर...