एकूण 9 परिणाम
जानेवारी 13, 2020
मुंबई : निवडक चित्रपटात काम करून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे राजकुमार राव होय. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिलेक्टेड भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते.  पण सध्या तो खुपच निवडक भूमिका साकारत आहे. याचे कारण 'स्त्री' चित्रपटानंतर रिलीज झालेल्या त्याच्या सहामधील पाच...
डिसेंबर 21, 2019
स्वप्न पूर्ण होतात, कष्ट केले की स्वप्न नक्कीच पूर्ण होतात आणि दिग्विजय देशमुख याच्याशी नक्कीच सहमत असेल. दिग्विजय देशमुख याने अजूनही आपल्या खेळाने सर्वांची मनं जिंकायची आहेत मात्र, देशभरात तो आधीच खूप प्रसिद्ध झाला आहे. हा तोच मुलगा आहे ज्याला सुशांतसिंह राजपूतच्या पहिल्या 'काय पो चे' चित्रपटात...
ऑक्टोबर 27, 2019
मुंबई: लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने रविवारी (ता. 27) मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍समध्ये 191.07 अंशांची वाढ झाली आणि तो 39 हजार 249.13 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 45.25 अंशांची वृद्धी झाली आणि निफ्टी 11 हजार 629.15 अंशांवर बंद झाला....
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई : सिनेमासूष्टीमध्ये  प्रत्येक सणानिमित्त चित्रपट प्रदर्शित करणे जणू काही परंपराच बनली आहे. यंदाच्या दिवाळी निमित्त अनेक कलाकार आपल्या चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीला लागले आहेत. यावेळी बॉलिवूड सिनेमाचं नाही तर मराठी चित्रपट देखील बॉक्सऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदाची...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : राजकुमार राव आणि मौनी राय यांचा आगामी चित्रपट 'मेड इन चायना' चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये राजकुमार एका वेगळ्याच लुकमध्ये दिसतोय. तर एकुणच ट्रेलरवरुन लक्षात येतं आहे की हा चित्रपट भरपूर कॉमेडी आणि मजेशीर असणार आहे....
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : राजकुमार रावचा आगामी चित्रपट 'मेड इन चायना' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. भरपूर कॉमेडी या चित्रपटामध्ये असणार आहे. नक्कीच हा सिनेमा अत्यंत मजेशीर असणार आहे कारण बोमन ईराणी, परेश रावल, मौनी रॉय, सुमित व्यास अशी दमदार कास्ट यामध्य़े आहे.  राजकुमार या...
जुलै 24, 2019
RSS चे लोक माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत : अकबरुद्दीन... पाकिस्तानमधील दहशतवादाबाबत इम्रान खान यांची कबुली... Mumbai Rains : मुंबईत पुन्हा होणार 26 जुलै? (व्हिडिओ)... भारताच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी जॉंटी ऱ्होड्स? अब आएगा मज़ा!... 'उरी' पुन्हा चित्रपटगृहात; मात्र आता फ्री!... यांसारख्या...
जानेवारी 31, 2019
मुंबई : अभिनेता कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे. 9 सप्टेंबर 2016 मध्ये कपिलने 'यह है आपके अच्छे दिन' असे म्हणत ट्विट केले होते. काही दिवसांपूर्वी मोदी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या उद्धाटनासाठी आले होते, त्यावेळी मोदींची व कपिलची भेट झाली होती.  Respected pm Sh @...
मार्च 01, 2018
सकाळ न्यूज नेटवर्क मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांना हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात त्यांच्यावर विले-पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत बोनी कपूर यांनी अंत्यसंस्कार केले.  लाडक्‍या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने...