एकूण 5 परिणाम
February 28, 2021
‘सोनू के टिटू की स्विटी’ या नावाचा चित्रपट तुम्ही एरवी कधी बघितला असता का? पण आधी मल्टिप्लेक्स आणि नंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्स यांच्यामुळे नवीन प्रयोगांना सरावलेल्या प्रेक्षकांनी हा चित्रपट बघितला आणि त्यानं तब्बल शंभर कोटी रुपयांपेक्षाही जास्त व्यवसाय केला. कोणताही ओढूनताणून आणलेला विनोद नाही. टिटू या...
February 15, 2021
मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव, वरुण शर्मा यांच्या 'रूही अफजाना' चित्रपटाचा पहिला टीझर सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. त्या टीझरमध्ये ट्रेलरविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार हेही सांगण्यात आले आहे. हा...
November 27, 2020
अनुराग बसू या दिग्दर्शकाचे चित्रपट पाहणं, हा कायमच एक रोलर-कोस्टर अनुभव असतो. भन्नाट कथा आणि चित्रविचित्र पात्रांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांवर गारूड करतो. त्याचा ‘ल्युडो’ हा ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपट याच पठडीतला आहे. खिळवून ठेवणारं कथानक, नेमकी पटकथा, अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी व...
November 16, 2020
मुंबई -  महिंद्र उर्फ मॉन्टीला त्याच्या आयुष्यात अनेक अपयशांना सामोरं जावं लागलेलं आहे. त्यासाठी तो पुन्हा कुठल्याही नवीन गोष्टीचा स्वीकार करताना घाबरतो. त्याच्या वडिलांच्या वशिल्याने का होईना त्याला हरियाणातल्या एका शाळेत पी टी शिक्षक म्हणून नोकरी मिळाली आहे. अशा या मॉन्टीच्या आयुष्यात जोपर्यत...
November 13, 2020
ऑन स्क्रीन : छलांग  चित्रपटगृहे बंद असल्यामुळे अनेक निर्मात्या व दिग्दर्शकांनी ओटीटी प्लॅटफार्मला पसंती दिली आणि आता एकेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. लक्ष्मी या अक्षयकुमारच्या चित्रपटानंतर  आता राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांचा ‘छलांग’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर...