एकूण 28 परिणाम
जानेवारी 13, 2020
मुंबई : निवडक चित्रपटात काम करून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे राजकुमार राव होय. त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सिलेक्टेड भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते.  पण सध्या तो खुपच निवडक भूमिका साकारत आहे. याचे कारण 'स्त्री' चित्रपटानंतर रिलीज झालेल्या त्याच्या सहामधील पाच...
डिसेंबर 26, 2019
मुंबई : प्रत्येक चित्रपटातून आपली वेगळी जागा निर्माण करणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव. सुरुवातीच्या काळात छोट्या भूमिकांमधून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, तुम्हाला त्याच्या गर्लफ्रेंडविषयी माहित आहे का ? राजकुमारची गर्लफ्रेंड सुंदर आणि तितकिड हॉटही आहे. जाणून...
डिसेंबर 24, 2019
सध्या सगळीकडे सीएए आणि एनसीआरविरोधात देशात गंभीर वातावरण आहे. सगळ्या गोष्टी शेवटी येऊन धर्मावर थांबत आहेत. या सर्व आंदोलनात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याचसंबंधी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना इतका भावतोय की तो...
ऑक्टोबर 23, 2019
मुंबई : सिनेमासूष्टीमध्ये  प्रत्येक सणानिमित्त चित्रपट प्रदर्शित करणे जणू काही परंपराच बनली आहे. यंदाच्या दिवाळी निमित्त अनेक कलाकार आपल्या चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीला लागले आहेत. यावेळी बॉलिवूड सिनेमाचं नाही तर मराठी चित्रपट देखील बॉक्सऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदाची...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : राजकुमार राव आणि मौनी राय यांचा आगामी चित्रपट 'मेड इन चायना' चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये राजकुमार एका वेगळ्याच लुकमध्ये दिसतोय. तर एकुणच ट्रेलरवरुन लक्षात येतं आहे की हा चित्रपट भरपूर कॉमेडी आणि मजेशीर असणार आहे....
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : राजकुमार रावचा आगामी चित्रपट 'मेड इन चायना' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. भरपूर कॉमेडी या चित्रपटामध्ये असणार आहे. नक्कीच हा सिनेमा अत्यंत मजेशीर असणार आहे कारण बोमन ईराणी, परेश रावल, मौनी रॉय, सुमित व्यास अशी दमदार कास्ट यामध्य़े आहे.  राजकुमार या...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता राजकुमार राव याच्या वडिलांचं निधन झाले आहे. सत्यपाल यादव असं त्यांचं नाव असून ते 60 वर्षांचे होते. गुडगावमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना 17 दिवसांपासून भरती करण्यात आलं होतं. काल म्हणजे गुरुवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सत्यपाल...
ऑगस्ट 31, 2019
मुंबई : प्रत्येक चित्रपटामधून आपली एक वेगळी जागा निर्माण करणाऱ्या ब़ॉलिवूडचा अभिनेता राजकुमार राव याचा आज वाढदिवस. बॉलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण केलेला राजकुमार आज 35 वर्षांचा झाला आहे. 'सकाळ' टीमकडून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!  सुरुवातीच्या काळात...
जुलै 24, 2019
राजकुमार राव आणि कंगना राणावत यांच्या आगामी  'जजमेंटल है क्या' या चित्रपटाची चर्चा सर्वत्र चालू असतानाच ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन (बीबीएफसी) द्वारे चित्रपटाला 15 वे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ज्यानुसार हा चित्रपट पंधरा वर्षां खालच्या मुलांना बघता येणार नाही. या...
जुलै 08, 2019
मुंबई- बॉलिवूडची क्वीन कंगना रानावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता कंगनाचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. जजमेंटल है क्या या सिनेमातील नवीन गाण्याच्या लॉन्चवेळी कंगनाचं एका पत्रकाराशी जोरदार वाद झाला आहे. एकता कपूर, कंगना रानावत आणि राजकुमार राव त्यांच्या...
फेब्रुवारी 03, 2019
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा बॉलिवूडपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण एका वेबसाईटने हा चित्रपट ऑनलाइन लीक केला आहे. 'तामिल रॉकर्स' असे या वेबसाईटचे नाव आहे. या वेबसाईटने हिंदी आणि तमिळ चित्रपट यापुर्वीही लीक केले आहेत. ज्यात काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या द अॅक्सीडेंल प्राइम मिनिस्टर...
जानेवारी 31, 2019
मुंबई : अभिनेता कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे. 9 सप्टेंबर 2016 मध्ये कपिलने 'यह है आपके अच्छे दिन' असे म्हणत ट्विट केले होते. काही दिवसांपूर्वी मोदी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या उद्धाटनासाठी आले होते, त्यावेळी मोदींची व कपिलची भेट झाली होती.  Respected pm Sh @...
ऑगस्ट 31, 2018
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार राव याचा आज वाढदिवस आहे. राजकुमार राव याने बॉलिवूड 'ए' ग्रेड नायकांच्या लिस्टमध्ये इतक्या कमी वेळात निर्माण केलेले स्थान उल्लेखनीय आहे. 31 ऑगस्ट 1984 ला गुडगाव (हरियाणा) येथे जन्मलेल्या राजकुमारने...
ऑगस्ट 23, 2018
वेश्या व्यवसायातील वेदनांना मांडणारा 'लव्ह सोनिया' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. काल (ता. 23 ऑगस्ट, बुधवार) सोशल मिडीयावर सिनेमातील महत्त्वाच्या भूमिकांचे पोस्टर व्हायरल झाले होते. सिनेमाचे दिग्दर्शन तरबेज नुरानी यांनी केले आहे.  मानवी तस्करी, देहव्यापार आणि यातून होणारी निष्पाप...
जून 29, 2018
'इक लडकी को देखा तो एैसा लगा' हे सुपरहीट गाणं आठवतयं का? हे गाणं '1942 अ लव्ह स्टोरी' सिनेमातील आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील हे गाणं आजही लोकप्रिय आहे. या गाण्याचे बोल घेऊन लवकरच एक सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. 'इक लडकी को देखा तो एैसा लगा' या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित...
जून 25, 2018
थायलंड येथील बँकॉक येथे आयफा 2018 ची धमाकेदार सुरवात झाली. सियाम निर्मित थिएटर येथे आयोजित या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक तारक-तारकांनी हजेरी लावली. कुणाची वेशभूषा चर्चेत आहे तर कुणाचा स्टेज परफॉर्मन्स गाजत आहे.  खासकरुन बॉलिवूडमधील सध्या नवीन चेहऱ्यांनी आयफाची संध्याकाळ गाजवली. 'सोनू के टिट्टू की...
मे 31, 2018
श्‍वेता त्रिपाठी, लिझा हेडन, मल्लिका दुआ आणि सपना पाब्बी या चौघींनी केलेल्या ‘द ट्रीप’ या वेबसीरिजचा सीझन-२ येत आहे. फक्त सीझन-२ मध्ये लिझा हेडनच्याऐवजी अमायरा दस्तुर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या सीझनमध्ये आपल्या मैत्रिणीच्या बॅचलरेट पार्टीसाठी चौघी जणी एका रोडट्रीपवर निघतात आणि...
एप्रिल 26, 2018
गुडगाववरून आलेला एक सामान्य मुलगा आज अनेक मुलींच्या दिलों की धडकन बनला आहे. राजकुमार राव सध्या "ओमेर्ता' चित्रपटातून दहशतवाद्याची भूमिका साकारतो आहे. सध्या राजकुमार बराच बिझी आहे. त्यामुळे तो लग्न कधी करणार याबद्दल त्याला प्रश्‍न विचारला गेला. त्याची...
एप्रिल 20, 2018
एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट दिल्यामुळे निर्मात्यांचा तुझ्यावरील विश्‍वास वाढलाय. एक ठराविक बजेट घेऊन निर्माते तुला साईन करत आहेत. तुला याबद्दल काय वाटतं?    - ही गोष्ट निश्‍चित आहे. एक काळ असा होता, की निर्माते माझ्यावर पैसे लावायला काहीसे कचरत होते. कदाचित त्याला काही कारणं असतील. त्यांचा...
एप्रिल 13, 2018
'न्यूटन' हा हिन्दी चित्रपट बराच गाजला. अभिनेता राजकुमार राव याच्या न्यूटन या मुख्य पात्रासोबतच अभिनेत्री अंजली पाटील हिच्या मल्को, पंकज त्रिपाठी यांच्या पोलिस ऑफिसर या पात्रांना प्रेक्षकांनी खुप पसंत केले. मराठमोळा निर्माता अमित मसुरकरचा हा चित्रपट आहे. उपहासात्मक कॉमेडी...