एकूण 22 परिणाम
April 10, 2021
सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बरीच चर्चा आहे. त्यामागचं कारणसुद्धा तसंच खास आहे. 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जान्हवीचा आतापर्यंत आपण सोज्वळ लूक पाहिला आहे. पण पहिल्यांदाच जान्हवीने तिचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या मालदीव बॉलिवूड...
March 22, 2021
मुंबई - आपला आव़डता, आवडती सेलिब्रेटी म्हटली की त्याचे चाहते मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर प्रेम करु लागतात. त्यांना सोशल मीडियावर फॉलो करतात. अनेकांच्या वाट्याला प्रचंड लोकप्रियता वाट्याला येते. कित्येकांना ती मिळवण्यासाठी प्रय़त्न करावे लागत असल्याचे दिसून आले आहे. सध्या जान्हवी कपूर एका वेगळ्या...
March 16, 2021
बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांनी मिळून सोमवारी ऑस्कर २०२१ ची नामांकनं जाहीर केली. या यादीत प्रियांकाच्या 'द व्हाइट टायगर' या चित्रपटाचाही समावेश आहे. प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांचा हा चित्रपट या वर्षाच्या...
March 11, 2021
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरचा 'रुही' हा चित्रपट आज (११ मार्च) प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यासाठी जान्हवीला एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत होतं. या व्यग्र वेळापत्रकामुळे तिला कपडे बदलण्यासाठीही वेळ मिळत...
March 09, 2021
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमाच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा पती निक जोनाससोबतचे व्हिडीओ आणि फोटो ती सोशल मीडिया शेअर करत असते. नुकताच प्रियांकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने  नव्या रेस्टॉरंटची माहिती दिली. या रेस्टॉरंटचे नाव '...
March 03, 2021
मुंबई -  बॉलीवू़डला मोठ्या प्रमाणात फटका कोरोनाच्या काळात सहन करावा लागला होता. त्यामुळे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले होते. कित्येक चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होते. मात्र कोरोनाचा फटका त्यांना बसला होता. आता थोड्याफार फरकानं परिस्थिती सुधारत आहे....
February 28, 2021
‘सोनू के टिटू की स्विटी’ या नावाचा चित्रपट तुम्ही एरवी कधी बघितला असता का? पण आधी मल्टिप्लेक्स आणि नंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्स यांच्यामुळे नवीन प्रयोगांना सरावलेल्या प्रेक्षकांनी हा चित्रपट बघितला आणि त्यानं तब्बल शंभर कोटी रुपयांपेक्षाही जास्त व्यवसाय केला. कोणताही ओढूनताणून आणलेला विनोद नाही. टिटू या...
February 19, 2021
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस व तितकीच बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर सई तिचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असते. सईने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून सध्या नेटकऱ्यांमध्ये याच फोटोची चर्चा रंगली आहे. सईचा हा फोटो...
February 15, 2021
मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव, वरुण शर्मा यांच्या 'रूही अफजाना' चित्रपटाचा पहिला टीझर सोशल मीडियावरुन व्हायरल झाला आहे. त्या टीझरमध्ये ट्रेलरविषयी माहिती देण्यात आली आहे. तसेच हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार हेही सांगण्यात आले आहे. हा...
February 12, 2021
मुंबई - काही चित्रपटांचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावरुव लवकर जात नाही. २०१४ मध्ये आलेल्या एक व्हिलन सिनेमाही असाच होता. प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला हा चित्रपट होता. त्यानं बॉक्स ऑफिसवरही ब-यापैकी कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या सि़क्विलबाबत चर्चा सुरु आहे. त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर...
January 31, 2021
मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री मौनी रॉयचं एक हॉट फोटोशुट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोशुटसाठी मौनी नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोशुटला प्रतिसादही प्रचंड मिळतो. आताही तिनं असचं एक हॉट फोटोशुट केलं आहे ज्यामुळे ती...
January 22, 2021
मुंबई - जगभर वाचल्या गेलेल्या द व्हाईट टायगर या कादंबरीवर चित्रपटाची निर्मिती केली जाणार तेव्हापासून या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. अभिनेत्री प्रियंका चोप्रा ब-याच काळानंतर चित्रपटातून दिसणार आहे. मात्र काही दिवसांपासून द व्हाईट टायगर वादाच्या भोव-यात सापडला होता. त्यातील आशय आणि...
January 12, 2021
मुंबई - बॉलीवूडमध्ये स्टार पदापर्यंत पोहचायचे झाल्यास पाठीशी कुणाचा हात असावा लागतो. थोडक्यात कुणी गॉडफादर हवा असतो हे आतापर्यंतच्या बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांच्या करिअरवरुन दिसून आले आहे. आजही इंडस्ट्रीमध्ये असे कलाकार आहेत ज्यांच्य़ामागे गॉडफादर आहे. मात्र असे काही अभिनेते आहेत ज्यांना कुणाच्याही...
November 27, 2020
मुंबई -ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणा-या चित्रपट आणि मालिका यांच्यावर सेन्सॉरचे बंधन घालण्याचे प्रयत्न सुरु असताना त्यावरुन वाद झडताना दिसत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सर्जनशीलता यावर मर्यादा येत असल्याचे काहींनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून प्रदर्शित झालेल्या चित्रपट आणि...
November 27, 2020
अनुराग बसू या दिग्दर्शकाचे चित्रपट पाहणं, हा कायमच एक रोलर-कोस्टर अनुभव असतो. भन्नाट कथा आणि चित्रविचित्र पात्रांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांवर गारूड करतो. त्याचा ‘ल्युडो’ हा ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपट याच पठडीतला आहे. खिळवून ठेवणारं कथानक, नेमकी पटकथा, अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी व...
November 24, 2020
राजकुमार राव हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रयोगशीलतेत आघाडीवर असलेलं नाव. बहुरंगी, बहुढंगी भूमिका साकारत राजकुमारनं आपला ठसा उमटवला आहे. ‘लव्ह, सेक्स और धोखा’सारख्या चित्रपटातून सुरुवात करीत त्यानं ‘काय पो चे’पासून चित्रपटसृष्टीत जम बसवायला सुरुवात केली. ‘गँग्ज ऑफ वासेपूर...
November 21, 2020
मुंबई- ‘देसी गर्ल’ ते ‘क्वांटिको गर्ल’ असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. तिच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतंच ती अनेकदा तिच्या पर्सनल लाइफमुळे देखील चर्चेत असते. सध्या प्रियांका तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आली असून ती लवकरच 'वी कॅन बी हिरोज' या...
November 17, 2020
मुंबई - आयुष्य जितकं सोपं वाटतं तितकं ते नाही. आणि मनाने ते फार भरभरुन जगायचे ठरवल्यास फारसं अवघडही नाही. मात्र दरवेळी जर तर च्या कात्रीत ते सापडल्याने गोंधळाला सुरुवात होते. आपलं असणं आपल्या लोकांसाठी नाही तर इतर व्यक्तींच्या फायद्याचे आहे हे तुम्हाला कुणी एखाद्या ज्योतिषाने सांगितल्यास त्यावर...
November 16, 2020
मुंबई -  महिंद्र उर्फ मॉन्टीला त्याच्या आयुष्यात अनेक अपयशांना सामोरं जावं लागलेलं आहे. त्यासाठी तो पुन्हा कुठल्याही नवीन गोष्टीचा स्वीकार करताना घाबरतो. त्याच्या वडिलांच्या वशिल्याने का होईना त्याला हरियाणातल्या एका शाळेत पी टी शिक्षक म्हणून नोकरी मिळाली आहे. अशा या मॉन्टीच्या आयुष्यात जोपर्यत...
November 15, 2020
मुंबई - दिवाळीत चित्रपट प्रदर्शित करण्याचा फंडा तसा जुना आहे. बदलत्या काळानुसार त्यात काही फार फरक पडलेला नाही. मात्र बॉलीवूडमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांकडे पाहिल्यास त्यांना बॉक्स ऑफिसवर पुरेसं यश मिळालेलं नाही. अनेक निर्माते, दिग्दर्शक मोठ्या प्रमाणावर फायदा होईल असा विचार करुन जाणीवपूर्वक...