एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 04, 2018
सासवड- केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या घोषणा व फसव्याच कारभाराबाबत जनजागृती करण्यासाठी व पुन्हा जनताभिमुख काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय...
सप्टेंबर 01, 2018
मंगळवेढा : सध्या सरकारकडून जनसामान्यांच्या विरोधात निर्णय घेतल्याने दलित, मुस्लिम, धनगर, मराठा, भटक्या विमुक्त समाजावर अन्याय झाला. याशिवाय शेतकरीविरोधी धोरणे राबवून शेतकरी, लहान उघोजक, बेरोजगार युवकांना फसविले जात असल्याने या धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आयोजित जनसंघर्ष यात्रेत...
जुलै 19, 2018
नागपूर - गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर 25 रुपये करण्याचा निर्णय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केला. खासगी व सहकारी दुधप्रक्रिया संस्थांनी या निर्णयाला मान्यता दिली. जादा दुधाचे रुपांतरण करण्यासाठी प्रति लीटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार...
जुलै 27, 2017
मुंबई - सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीला देण्यासाठी मुंढवा जॅकवेल प्रकल्प उभारण्यात आला. त्यातून दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी सोडत असल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली, याबाबत बुधवारी...