एकूण 1 परिणाम
नोव्हेंबर 23, 2018
मुंबई - कच्च्या तेलातील घसरण आणि निर्यातदारांकडून होणारी डॉलर विक्री रुपयाचे मूल्य वधारण्यास पोषक ठरली आहे. गुरुवारी (ता.२२) चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ७७ पैशांनी वधारला आणि ७०.६९ वर बंद झाला. सलग सात सत्रांमध्ये रुपयाचे मूल्य २ रुपये २० पैशांनी वधारले आहे.