एकूण 9 परिणाम
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
मे 21, 2019
मुंबई - ‘ज्यांनी देश चालवायचा ते हिमालयात जाऊन बसत आहेत. माध्यमांत एक्‍झिट पोलच्या नावाखाली सगळी नौटंकी सुरू आहे. अशा नौटंकीला घराच्या बाहेरच ठेवावे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. इस्लाम जिमखाना येथे आज पवार यांनी इफ्तार...
मे 21, 2019
सांगली - देशात नरेंद्र मोदी लाट असताना 300 जागा मिळाल्या नव्हत्या. मोदी लाट नसताना एवढ्या जागा मिळणे अशक्‍य आहे. भाजपबाबत कमालीची नाराजी आहे. तीव्र विरोध आहे. महाराष्ट्रात महाआघाडीला 22-23 जागा मिळतील. त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर "दाल में कुछ काला है,' असे जनता नक्कीच म्हणेल, निकाल जनतेला...
मे 21, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आला असताना आमदार उन्हाळी पर्यटनाला जाण्याच्या मूडमध्ये असतात; पण निकालाबाबत एक्‍झिट पोलचे आकडे पाहून जिल्ह्यातील आमदारांना सातारा लोकसभेच्या निकालाची चिंता लागल्याची स्थिती आहे. सध्या केवळ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
ऑगस्ट 02, 2018
जळगाव : "सकाळ'च्या एक्‍झिट पोलमध्ये भाजपचे 14 व शिवसेनेचे 10 उमेदवारांच्या विजयाची शक्‍यता 100 टक्के असून विविध 40 उमेदवारांच्या विजयाची शक्‍यता 60 ते 90 टक्के असल्याने हे 40 उमेदवार पालिकेतील सत्तेचे समीकरण ठरवू शकतील. तर प्रचंड चुरस असलेल्या 9 जागांवर दोन्ही उमेदवारांची विजयाची शक्‍...
ऑगस्ट 02, 2018
जळगाव : कमालीच्या चुरशीच्या ठरलेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत यावेळी परिवर्तन होत असल्याचे चित्र समोर येत असून, "सकाळ'ने केलेल्या "एक्‍झिट पोल'मध्ये भाजप 44 जागा मिळवून सत्ताधीश होतानाचे दिसत आहे. तर 35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांचे विधानसभा...
मार्च 21, 2018
इस्लामपूर -  येथील महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर आज राजारामनगर व निनाईनगरातील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणरागिनींनी हल्लाबोल केला. निनाईनगरातील खांब व तारा तातडीने काढण्याचे निवेदन यावेळी महिलांनी दिले. खांब व तारा तातडीने न काढल्यास अधिकाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल,...
सप्टेंबर 08, 2017
पुणे : 'सोवळं मोडलं' म्हणून हवामान खात्याच्या संचालक डॉ. मेधा खोले यांनी निर्मला यादव (वय 50) यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पुण्यात खळबळ उडाली आहे. यादव या डॉ. खोले यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी येत होत्या. त्यांनी 'कुलकर्णी आडनाव सांगून आपल्याकडे नोकरी मिळवली आणि सुवासिनी बाई आहे असे...