एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 07, 2019
निमोण - माझं कर्मच वाहुन गेलं.पावसानं आमचं उपजीविकेचं साधनच वाहुन नेलं आता आम्ही जगायचं तरी कसं.तीन दिवसांपासून वाट पाहतो आहे आमच्यापर्यंत कोणीच आलं नाही.आम्हाला सांगा तरी जगावं का मरावं असा मन हेलावुन टाकणारा आक्रोश केला आहे निमोण ता.चांदवड येथील रहिवासी ज्ञानेश्वर भास्कर सोनवणे यांनी.त्यांचं...
ऑक्टोबर 25, 2019
खामखेडा-चांदवड -देवळा विधानसभा मतदार संघातून डॉ.राहुल आहेर यांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तुम्ही आमदार द्या मी तुम्हांला मंत्री देतो या आवाहनामुळे डॉ राहुल आहेरांचे वडिल स्व डॉ डि एस आहेर यांच्या नंतर देवळ्याला डॉ...
ऑक्टोबर 23, 2019
गणुर : पश्चिम बंगालमधील सिलीगुडी जिल्हयातील तेंगा येथे भरवीरचा भूमीपुत्र अर्जुन प्रभाकर वाळूंज यांचा शनिवार (दि.१९) रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव देवळाली कॅंम्प येथून भरवीर येथे मंगळवार (दि.२२) सकाळी ८ वाजेच्या सुमारास आणण्यात आलेचांदवड तालुक्यातील भरवीर येथील जवान अर्जुन प्रभाकर...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिकः विधानसभेच्या मतदानासाठी शहरात तसेच जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण,आदिवासी भागात मतदारांचा मोठा उत्साह दिसला. लांबच लांब रांगा केंद्राबाहेर पहायला मिळाला. नवमतदार,दिव्यांगाबरोबरच जेष्ठांनी मतदारांना हक्क बजावला. नाशिक शहरांसह ग्रामीण भागात...
ऑक्टोबर 13, 2019
देवळा : मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रचाराची रणधुमाळी वाढत आहे. देवळा तालुक्‍यात तर डॉक्‍टरांच्या प्रचारासाठी देवळ्यातील डॉक्‍टरांची टीमच उतरल्याने "डॉक्‍टरही सरसावले डॉक्‍टरांच्या प्रचारात' असे चित्र दिसत आहे.  डॉक्‍टरांच्या प्रचारासाठी युवा, महिला, कार्यकर्ते असे सगळेच सक्रिय या...
ऑक्टोबर 01, 2019
नशिक- गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळेल कि नाही याबाबत असलेली उत्सुकता भाजपच्या पहिल्या यादीतून संपुष्टात आली. मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रा. देवयानी फरांदे तर पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून सिमा हिरे यांना पुनश्‍च उमेदवारी देण्यात आली. परंतू दोन दिवसांपुर्वी...
सप्टेंबर 11, 2019
गणुर- शिधापत्रिका म्हंटली की गरीबाच्या पोटाची भूक भागविणारा मोठा आधारच. फाटकी असो की मळकी शिधापत्रिका ग्रामीण भागात पवित्र ग्रँथासारखीच जपली जाते. दिवसेंदिवस एकत्रित कुटुंबाचे होणारे विभाजन व त्यानंतर शिधापत्रिका विभक्त करण्यासाठी वा नवीन काढण्यासाठी केलेल्या धडपडीचा नागरिकांना फार चांगला अनुभव आला...
मे 29, 2019
गणुर - आयटीआय वीजतंत्री प्रशिक्षणार्थींना(चांदवड) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून  परीक्षेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने गुण देण्यात न आल्याने नाशिक जिल्ह्यातील १२३ विद्यार्थी आज नाशिक येथे होणाऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यांचे वर्ष वाया जाणार असल्याची भीती सकाळ ने व्यक्त केली होती.   या...
एप्रिल 17, 2019
  कसमादेचे वैभव म्हणून विठेवाडीचा वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना. एकीकडे कृषी प्रक्रिया उद्योग अखेरचा श्‍वास घेत असताना चांदवड-देवळ्याचे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी कारखान्याची चाके पुन्हा सुरू केली. त्यामुळे या भागामध्ये आनंदोत्सव साजरा झाला. पण गाळप हंगाम बंद...
नोव्हेंबर 23, 2018
खामखेडा (नाशिक) - कडवा धरण उपविभागांतर्गत पुनद प्रकल्पतुंन सुळे डावा कालवा किलोमीटर सदतीस ते बेचाळीस टप्प्यातील कलवा बारमाही करण्यात यावा या संदर्भात आज खामखेडा येथील शेतकऱ्यांनी मुंबई येथे विधानभवनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या रास्त मागणीचा लवकरच विचार...
सप्टेंबर 19, 2018
खामखेडा (नाशिक) - पत्तीस वर्षांपूर्वी सुळे डाव्या कालव्याची मंजुरी व प्रत्यक्ष काम होवून दहा वर्ष ओलांडली होती. ३७ किमी कालवा होऊन त्या टप्प्यात दोन ते तीन वेळा चाचण्या घेण्यात आल्या. मात्र पुढील टप्प्यात कालवा पूर्ण झाल्यावर दहा वर्ष्यात पाणी मिळाल्याने नुकतेच आमदार डॉ. राहुल ...
ऑगस्ट 20, 2018
खामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र दिनाच्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा...