एकूण 4 परिणाम
जानेवारी 23, 2020
नाशिक : आर्थिक वर्षासाठी असलेला आमदारांचा स्थानिक विकास निधी यापूर्वीच खर्च झाल्याने नवनिर्वाचित आमदारांना आताच्या निधीसाठी मार्च संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार होती. मात्र, विकास महाआघाडीने आमदारांच्या या प्रतीक्षेला ब्रेक लावत प्रत्येक आमदाराला 50 लाखांचा निधी दिला आहे. या मुळे जिल्ह्यालाही...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरवात झाली. विधानसभेच्या नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील आतापर्यतचा कल समोर येत आहे. भाजप, राष्ट्रवादी पाच जागा, शिवसेना दोन, काँग्रेस, एमआयएम आणि माकप प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.  कल याप्रमाणे एकूण जागा - 15 जागा/आघाडी भाजप - 5...
ऑक्टोबर 21, 2019
नाशिकः विधानसभेच्या मतदानासाठी शहरात तसेच जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण,आदिवासी भागात मतदारांचा मोठा उत्साह दिसला. लांबच लांब रांगा केंद्राबाहेर पहायला मिळाला. नवमतदार,दिव्यांगाबरोबरच जेष्ठांनी मतदारांना हक्क बजावला. नाशिक शहरांसह ग्रामीण भागात...
ऑगस्ट 20, 2018
खामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र दिनाच्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा...