एकूण 12 परिणाम
नोव्हेंबर 03, 2019
विक्रम संवत २०७६ नुकतंच सुरू झालं. एकीकडं नवीन संवत्सर सुरू होत असताना आर्थिक गुंतवणुकीशी संबंधितांसाठीही त्याचं महत्त्व खूप असतं. नवीन संवत्सराची सुरवातच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्स) चाळीस हजारांची झेप गाठून झाली. पुढच्या वर्षीचं लक्ष्मीपूजन अधिक ‘अर्थ’पूर्ण होण्यासाठी काय करावं...
ऑक्टोबर 18, 2019
परवीन सुलताना यांची २७ रोजी, तर राहुल देशपांडे यांची २८ रोजी मैफल पुणे - पुणेकरांसाठी रविवार  (ता. २७) पासून ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमातून शब्द-सुरांच्या सुरेख मैफलीचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात गाण्यांचा सुरेल नजराणा मिळणार आहे. बेगम परवीन सुलताना आणि राहुल देशपांडे यांच्या...
ऑक्टोबर 17, 2019
जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग- व्यवसायात यशाचे शिखर गाठलेल्या आणि बांधीलकी जपणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांतील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. या सन्मानाने भारावून गेलेल्या या पुरस्कारार्थींनी आपल्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे  ...
ऑक्टोबर 06, 2019
औरंगाबाद : नवरात्रोत्सवामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे; परंतु दोन दिवसांवर आलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणावर मंदीचे सावट आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरही दुकानांमध्ये अपेक्षित गर्दी नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, तरुणाई ऑनलाइन खरेदीवर भर देत असल्याने त्याचा फटकाही दुकानदारांना...
ऑक्टोबर 19, 2018
नाशिक - विजयादशमीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. १८) अनेकांनी फ्लॅटची बुकिंग केली. यामुळे रिअल इस्टेट व्यवसायाला चालना मिळाली. रेडीपझेशन फ्लॅटला अधिक मागणी होती. त्यामुळे जुन्या प्रकल्पांवर अधिक बुकिंग झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. शहरात अंदाजे पाचशेहून अधिक फ्लॅटचे...
मार्च 18, 2018
औरंगाबाद -  दिवाळीनंतर गुढीपाडवा हा महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू, सोने, घर, वाहन खरेदी केली जाते; मात्र गेल्यावर्षीच्या गुढीपाडव्याप्रमाणे यंदाही बाजारपेठेवर मंदीचे सावट असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरातून दीड हजारांहून अधिक दुचाकींची बुकिंग झाली....
नोव्हेंबर 03, 2017
वाहनकर्जाच्या प्रकरणात २० टक्क्यांची वाढ; गृहकर्जांना सकारात्मक प्रतिसाद पुणे - वाहनकर्जामध्ये १७ ते २० टक्‍क्‍यांची वृद्धी आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून महिन्याला गृहकर्जासह अन्य पंधराशे ते अठराशे कर्ज प्रकरणांना देण्यात येत असलेली मंजुरी यामुळे नोटाबंदीनंतर बॅंकिंग व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली....
ऑक्टोबर 23, 2017
सातारा - दिवाळी हा जसा प्रकाशाचा सण, तसाच तो खरेदीचे शिखर गाठणाराही उत्सव. दिवाळी पाडव्याचा मुहूर्तावर साताकरांनी ‘खरेदी डे’च साजरा केला. इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, स्मार्टफोन, वाहनांची सर्वांधिक खरेदी झाली. शिवाय मुदतबंद ठेवी, इन्शुरन्सचा मुहूर्तही अनेकांनी साधला. सराफ कट्ट्यांसह रिअल...
एप्रिल 29, 2017
ग्राहकांची झुंबड - सोने, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि डिझेल मोटारींना मिळाली पसंती कोल्हापूर - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज बाजारात इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, डिझेल मोटारी आणि सोन्याचे दागिने खरेदीसाठी झुंबड उडाली. बाजारात एका दिवसात सुमारे ७५ कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. नोटाबंदीनंतर मंदीचे...
मार्च 28, 2017
कोल्हापूर - गुढी पाडव्याच्या निमित्ताने नववर्षाचे स्वागत करताना यंदाही सामाजिक जाणिवांची गुढी उभारली जाणार आहे. पर्यावरण, पाणी वाचवा, असा संदेश देत विविध उपक्रम होतील; तर कडुनिंबाच्या रोपांचे वितरणही काही ठिकाणी होणार आहे. दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज झाली असून यंदाही विविध...
ऑक्टोबर 31, 2016
कोल्हापूर - दिवाळी पाडव्याच्या खरेदी उत्सवासाठी बाजारपेठ सज्ज असून उद्या (ता. 31) खरेदीची धूम राहणार आहे. "एक रुपयात एलईडी, 99 रुपयांत रेफ्रिजरेटर' अशा आकर्षक जाहिरातींमुळे ग्राहक मोठ्या संख्येने बाजारपेठेकडे आकर्षित झाला असून, खरेदीवर वित्तीय सहाय्य योजनांचीही यंदा क्रेझ आहे. पाडव्याच्या...
ऑक्टोबर 29, 2016
आज लक्ष्मीपूजन : कडकडाटाशिवाय उजाडली मंगलमयी दिवाळी पहाट कोल्हापूर - मनामनांतील अंधाराचे सावट दूर करून घराघरांत सुरू असणारा तेजोमय आनंदोत्सव आणि मंदीची जळमटे दूर सारून बाजारपेठेत सुरू असणाऱ्या तेजीमय आतषबाजीने दीपोत्सवाला उधाण आले आहे. गोमातेचे पूजन करून वसुबारसने सुरू झालेल्या या सणातील आजचा मुख्य...