एकूण 24 परिणाम
डिसेंबर 08, 2019
सोनपेठ (जि. परभणी) : गायरानात उंट चारण्याच्या वादावरून झालेल्या भांडणातून दोन जणांनी उंटास कुऱ्हाडीने जीवे मारल्याची घटना शनिवारी (ता. सात) शेळगाव (ता. सोनपेठ) येथे घडली.   शेळगाव (ता. सोनपेठ) येथे काही फिरस्ती कुटुंब आपले उंट घेऊन आले आहेत. हे कुटुंब लहान मुलांना उंटावरून चक्कर मारून मिळालेल्या...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे - महसूल विभागाने ऑनलाइन भाडेकरार नोंदणीसह पोलिस पडताळणीची व्यवस्था केली आहे. त्याबाबत पोलिस प्रशासनाने आदेश काढून संबंधित विभागांना कळविणे आवश्‍यक होते. मात्र, तसे न झाल्यामुळे भाडेकरूंना नवीन वाहन खरेदी करण्यापासून ते दुसऱ्या सोसायटीत प्रवेश मिळेपर्यंत असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे....
सप्टेंबर 30, 2019
पुणे : औषधी तेल विक्री करण्याच्या बहाण्याने शहरातील एका रिअल इस्टेट एजंटला तब्बल 31 लाख 42 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह दोन नायजेरीयन नागरीकांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी लॅपटॉप, 11 मोबाईल डेबीट कार्ड असा मुद्देमाल जप्त केला.  हेन्‍री...
जानेवारी 06, 2019
पुणे - विविध आर्थिक गुन्ह्यात ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात सुमारे ३ हजार ३९५ कोटी रुपयांची मालमत्ता ‘सील’ केली आहे. त्यामध्ये डीएसके, टेम्पल रोझ अशा काही कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या मालमत्ता अधिसूचित झाल्या असून, त्यांचा लिलाव...
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
ऑगस्ट 22, 2018
पुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली "टेनंट' ही सुविधा महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. दुसरीकडे ऑफलाइन नोंदणी करावी, अशी मागणी करणाऱ्या नागरिकांकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. ...
ऑगस्ट 14, 2018
पुणे : पोलिसांनी गेल्या वर्षी सुरु केलेली घर बसल्या घर मालकांना अॉनलाईन  भाडेकरुंची माहिती भरण्याची सुविधा गेल्या २ आठवड्यांपासून बंद आहे. आधीच  या सुविधेबद्दल प्रचंड तक्रारीं अनेक लोकांनी केल्या आहेत. रिअल इस्टेट असोसिएशनने पुणे पोलिस आयुक्तालयात त्या सुविधेबद्दल शंका...
ऑगस्ट 02, 2018
औरंगाबाद - गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड या कंपनीचा चेअरमन व बसपाचा माजी आमदार बनवारीलाल कुशवाह याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानातील कारागृहातून हस्तांतरित करून अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. एक) करण्यात आली. सुमारे अडीच हजार गुंतवणूकदारांची दहा कोटींची...
जुलै 29, 2018
डॉन मायकेल कोर्लिओनेच्या भाळावर नियतीनं कसलं उफराटं नशीब लिहिलं होतं कोण जाणे. आपला तल्लख बुद्धीचा, शांत स्वभावाचा मायकेल या धंद्यात येऊ नये, उलटपक्षी तो चांगला अंमलदार व्हावा, किमान प्रतिष्ठित वकील व्हावा, असंच डॉन व्हितोला वाटायचं. मायकेललाही गुंडगिरी, स्मग्लिंग, जुगार असल्या गोष्टींचा तिटकाराच...
जुलै 08, 2018
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तिघांनी तब्बल 21 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच पद्धतीने आणखी आठ जणांचीही फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाली आहे.  याप्रकरणी जितेंद्र पाठक (वय...
फेब्रुवारी 10, 2018
पुणे - भाडेकरूंची माहिती देण्यासंदर्भात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘टेनंट इन्फॉर्मेशन फॉर्म’ या ऑनलाइन पद्धतीमुळे गैरसोय होत आहे. या पद्धतीविषयी पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याचा दावा ‘असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्‌स’ या संघटनेने केला आहे. ...
फेब्रुवारी 09, 2018
पुणे - भाडेकरूंची माहिती देण्यासंदर्भात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘टेनंट इन्फॉर्मेशन फॉर्म’ या ऑनलाइन पद्धतीमुळे गैरसोय होत आहे. या पद्धतीविषयी पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याचा दावा ‘असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्‌स’ या संघटनेने केला आहे. ...
जानेवारी 24, 2018
औरंगाबाद - गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड या नावाची गुंतवणूक कंपनी थाटून गुंतवणूकदारांना तब्बल आठ ते नऊ कोटी रुपयांना गंडविल्याचा प्रकार शहरात उघड झाला. सुमारे दोन ते तीन हजार जणांची ही फसवणूक असून, या प्रकरणात संशयितांविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.२२)...
जानेवारी 24, 2018
नागपूर - शहरातील पावणेदोन लाख नागरिक, संस्थांनी महापालिकेच्या पाणी करापोटी १०० कोटी थकविले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही रक्कम थकीत असून, ते बुडीत असल्याचेच चित्र आहे. विशेष म्हणजे थकीत करासाठी नागरिकांची नळजोडणी बंद करणाऱ्या मनपाकडे ४७ लाख रुपये थकीत असून, अनेक मोठ्या धेंड्यांसह नियमावर बोट...
जानेवारी 23, 2018
पुणे - रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्या खूनप्रकरणी डेक्‍कन पोलिसांनी एकाला अटक केली असून, दुसऱ्या हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे. या खुनात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्‍यता असून, त्याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडल एकचे पोलिस उपायुक्‍त डॉ. बसवराज तेली...
जानेवारी 21, 2018
पुणे - डेक्‍कन परिसरातील रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन जयसुखलाल शहा (वय 55, रा. सायली अपार्टमेंट, प्रभात रस्ता) यांच्यावर गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी एका हल्लेखोराला अटक केली. जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारातून हा खून झाल्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे....
जानेवारी 21, 2018
पुणे : डेक्कन येथील रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर गोळीबार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला. प्रभात गल्ली क्रमांक सात येथील सायली अपार्टमेंटमधील व्यावसायिक देवेन जयसुखलाल शहा (वय 55)...
जानेवारी 16, 2018
पुणे - रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर झालेला गोळीबार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेतील दोन हल्लेखोरांची नावे समोर आली असली तरी पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. पोलिस त्या हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत. सुपारी देऊन हा खून केल्याची शक्‍यता वर्तविण्यात...
जानेवारी 16, 2018
पुणे - रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर झालेला गोळीबार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेतील दोन हल्लेखोरांची नावे समोर आली असली तरी पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. पोलिस त्या हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत. सुपारी देऊन हा खून केल्याची शक्‍यता...
जानेवारी 15, 2018
पुणे - बांधकाम व्यावसायिक देवेनभाई शहा यांची जमिनीच्या व्यवहारातून हत्या झाल्याची शक्‍यता पुणे पोलिसांनी वर्तवली आहे; परंतु अद्यापही हल्लेखोर पकडले गेले नसल्यामुळे त्यासाठी शहा यांच्या राहत्या घरासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करून तपासाला सुरवात केली आहे. गुन्हे शाखेसह डेक्कन व अन्य पोलिस...