एकूण 34 परिणाम
जानेवारी 20, 2020
भारतीय अर्थव्यवस्था सध्या अत्यंत अडचणीतून जात आहे. यात बाह्य कारणे जितकी जबाबदार आहेत, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने नरेंद्र मोदी सरकारचे निर्णय कारणीभूत आहेत. आज भारत सरकार जरी वित्तीय तूट 3.3 दाखवित असले तरी, वास्तविक सरकारचे कर्ज व सर्व उपक्रमांचे कर्ज पाहिल्यास ही तूट 5.5 टक्‍क्‍यांवर आहे. सकल...
डिसेंबर 26, 2019
पुणे : पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट कंपनी गेरा डेव्हलपमेंट्‌सने खराडी येथे त्यांचा नवीन चाइल्ड सेंट्रिक होम्स प्रकल्प 'गेराज् वर्ल्ड ऑफ जॉय'च्या बांधकामाचा शुभारंभ केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन, गेरा डेव्हपमेंट्...
नोव्हेंबर 08, 2019
नोटाबंदीनंतर कर यंत्रणेत अधिकाधिक नागरिकांचा समावेश होऊन सर्वसमावेशक आर्थिक विकासाकडे भारताने पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला शुक्रवारी (ता. 8) तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर 'असोचेम'चे अध्यक्ष बी. के. गोएंका यांनी...
ऑक्टोबर 18, 2019
परवीन सुलताना यांची २७ रोजी, तर राहुल देशपांडे यांची २८ रोजी मैफल पुणे - पुणेकरांसाठी रविवार  (ता. २७) पासून ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमातून शब्द-सुरांच्या सुरेख मैफलीचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात गाण्यांचा सुरेल नजराणा मिळणार आहे. बेगम परवीन सुलताना आणि राहुल देशपांडे यांच्या...
ऑक्टोबर 11, 2019
शहरांवर, महामार्गांवर आणि जिकडे-तिकडे पोखरलेल्या डोंगरांच्या कातळांवर तापलेली हवा झपाट्याने वर चढते; तिच्यात धुराधुळीचे भरपूर कण मिसळले जातात; मग पावसाचे थेंब मोठमोठे बनतात आणि झपाट्याने बरसत आपल्याला जबरदस्त तडाखे देतात. अलीकडच्या घटनांतून त्याचा प्रत्यय आला आहे. सप्टेंबरचा पहिला आठवडा. केरळची...
सप्टेंबर 18, 2019
येत्या सहा महिन्यांत जागतिक घटनांचा आणि भारतातील राजकीय व आर्थिक घटनांचा क्रम कसा लागेल, यावर आपल्या देशाच्या विकासदराचे भवितव्य ठरेल. दुसरीकडे, बांधकाम आणि वाहन क्षेत्रातील खासगी उद्योगांना सरकारचे वित्तीय गणित न बिघडवता पुनरुज्जीवनाचे पॅकेज देण्याची गरज आहे. अर्विन श्रोडिंगर या ऑस्ट्रियन...
जुलै 22, 2019
पुणे - ....त्यांची ती बासरी मंजुळ बोलत होती आणि रसिक डोलत होते. वेणूत ते प्राण फुंकत होते. त्यामुळे जिवंत झालेली मुरली कधी शास्त्रीय सुरावट तर कधी चित्रपटगीतांची आतषबाजी करत होती. विविधरंगी भावभावनांना आवाहन करणाऱ्या स्वरांचा अमृतवर्षाव त्यांच्या अलगुजातून होत होता. निमित्त होते भारतीय संस्कृतीत...
एप्रिल 01, 2019
मुंबई: ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ने (आरईआयटी) भारतात पहिल्यांदाच सादर केलेल्या पब्लिक इश्‍यूची शानदार नोंदणी झाली आहे. "एम्बसी आरईआयटी'ची मुंबई शेअर बाजारात 308 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या इश्यू प्राइसपेक्षा 2.7 टक्के अधिक वाढीसह नोंदणी झाली....
मार्च 21, 2019
देशातील बांधकाम क्षेत्राला (रिअल इस्टेट) नवीन दिशा देणाऱ्या आयपीओला भारतीय गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद देत बांधकाम क्षेत्राचे उज्वल भविष्य अधोरेखित केले. एम्बसी ऑफिस पार्क्‍स या ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ने (आरईआयटी) भारतात...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई - भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकेचे चलन डॉलर वधारल्यामुळे अनिवासी भारतीयांसह (एनआरआय) परदेशी नागरिकांना भारतातील वास्तूखरेदीची स्वप्ने पडत आहेत. स्थावर मालमत्तेच्या किमती अगोदरच पंधरा ते वीस टक्‍के किमती घसरल्या असताना डॉलर वधारल्यामुळे सरासरी पंधरा टक्‍के इतका लाभ एनआरआयसह इतर परदेशी...
सप्टेंबर 02, 2018
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रीट्‌स) ही एक वेगळी संकल्पना सादर करण्यात आली आहे. घर, बंगले किंवा ऑफिसेस अशी स्थावर मालमत्ता-प्रत्यक्ष विकत न घेता तुम्ही त्यामध्ये "डीमॅट' स्वरूपात गुंतवणूक करू शकता. ही "रीट्‌स' संकल्पना काय आहे, गुंतवणुकीचं स्वरूप कसं असतं, फायदे आणि...
जुलै 04, 2018
डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदी येऊन दीड वर्ष झाले. या काळात त्यांनी जो कारभार केला, त्यात अज्ञान आणि अहंकाराचा प्रत्यय आला. आंतरराष्ट्रीय व्यवहारांतील अमेरिकेचे स्थान लक्षात घेता, या कारभाराचा फटका जगालाच बसू शकतो. नो व्हेंबर २०१६ मधील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड...
एप्रिल 23, 2018
गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे दिशादर्शकाचं काम करतात. गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी त्यातून योग्य मार्गदर्शन मिळत असतं. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार उदाहरणार्थ इक्विटी, डेट, रिअल इस्टेट, सोनं यामध्ये असणारं जोखमीचं आणि...
मार्च 23, 2018
पुणे - बॅंका आणि अन्य बचत योजनांच्या कमी झालेल्या व्याजदरांवर उपाय म्हणून पुणेकरांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. बचत व चालू खाते, मुदत ठेव, शेअर्स आणि सोन्यातील गुंतवणूक या पारंपरिक पद्धत आहे. मात्र, पुणे शहरातील गुंतवणूकदारांनी एप्रिल २०१७ ते २०१८ (फेब्रुवारीअखेर) या दरम्यान...
फेब्रुवारी 26, 2018
दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह: । वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते।। अर्थ - सुख आणि दु:ख ज्याच्यासाठी समान आहेत, ज्याच्या मनामधील मोह, भय हे नाहीसे झालेले आहे, असा माणूस स्थिर बुद्धी असलेला मुनी म्हणून ओळखला जातो. जानेवारी २०१८ पासून भारतीय शेअर बाजार ७ टक्के वाढला आणि केंद्रीय...
डिसेंबर 19, 2017
गुजरातमधील विधानसभा निकालाकडे शेअर बाजाराचे लक्ष होते. गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आली व त्यामुळे येथून पुढे काही कालावधीसाठी तरी अनिश्‍चितता संपली आहे. जे गुंतवणूकदार अजूनही काठावर बसले होते, त्यांनी आता गुंतवणुकीचा विचार नक्कीच केला पाहिजे. फक्त हे करताना कमीत कमी ३ ते...
नोव्हेंबर 27, 2017
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ गेले काही महिने सातत्याने १० हजार अंशांच्या वर टिकून आहे आणि ‘निफ्टी’च्या पीई रेशोने २६ चा टप्पा गाठला आहे. १९९९-२००० च्या तेजीमध्ये हा पीई २८.५, तर २००८ च्या तेजीमध्ये २८.२ पर्यंत पोचला होता. यामुळे सध्याचा पीई २६ असल्याने अनेक जण गुंतवणूक करण्यास धजावत...
नोव्हेंबर 19, 2017
एकीकडं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) ३३ हजारांची पातळी ओलांडली असताना, म्युच्युअल फंडांचं वजनही वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडं वळायला लागले आहेत आणि त्या गुंतवणुकीमधली प्रगल्भताही जाणवण्याइतपत वाढली आहे. परकी गुंतवणूकदार संस्थांवर मात करणाऱ्या या म्युच्युअल...
सप्टेंबर 25, 2017
पहिल्या तिमाहीतच आठ प्रमुख शहरांतील उलाढाल चार ते सहा टक्‍क्‍यांनी वाढली पुणे - नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होण्यास दीड महिना शिल्लक आहे; मात्र त्यापूर्वीच बांधकाम क्षेत्राला ‘अच्छे दिन’ येत असल्याचे दिसत आहे. २०१७-१८ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच देशातील आठ प्रमुख शहरांतील सरासरी उलाढाल...