एकूण 31 परिणाम
जानेवारी 06, 2020
मुंबई : केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि आर्थिक मंदीमुळे महाराष्ट्रातील रिअल इस्टेट कंबरडे मोडल्याचे गाऱ्हाणे "महाकॉन 2020' अधिवेशनात मांडण्यात आले. जीएसटीमुळे घरांची निर्मिती रोडावली असून, किमतीत मोठी वाढ झाली आहे. या प्रश्‍नी सरकारने वेळीच लक्ष घालून मार्ग...
जानेवारी 02, 2020
मुंबई : येत्या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या आर्थिक धोरणांबरोबरच क्षेत्रनिहाय (सेक्टरवाईज) भेडसावणाऱ्या समस्यांवर देखील सरकारला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे, असे स्टेट बँकेचे (एसबीआय) अध्यक्ष रजनीश कुमार यांनी  सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप याचबरोबर संकटात सापडलेल्या बांधकाम...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे दोन लाख ९३ हजार घरे विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याशिवाय तब्बल २८ हजार २८५ घरांचे बांधकाम सुरू असल्याचा अहवाल ‘प्रॉपटायगर’ या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात सुमारे २१ हजार ९८५ घरांची विक्री झाली. त्यापैकी ८३ टक्के म्हणजे १८ हजार...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि प्रोजेक्‍ट प्रमोटरच्या सेल्फ-रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन (एसआरओ)ना प्राधिकरणाकडे नोंदणी करण्यास लावणारा महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाचा (महारेरा) प्रस्ताव ‘अनियंत्रित’ आणि ‘कायदेशीरदृष्ट्या अस्थिर’ आहे,...
नोव्हेंबर 03, 2019
विक्रम संवत २०७६ नुकतंच सुरू झालं. एकीकडं नवीन संवत्सर सुरू होत असताना आर्थिक गुंतवणुकीशी संबंधितांसाठीही त्याचं महत्त्व खूप असतं. नवीन संवत्सराची सुरवातच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्स) चाळीस हजारांची झेप गाठून झाली. पुढच्या वर्षीचं लक्ष्मीपूजन अधिक ‘अर्थ’पूर्ण होण्यासाठी काय करावं...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा बैठकीला आज (1 ऑक्टोबर) सुरूवात झाली. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण आढावा समिती मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदरात कपात करण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे. आर्थिक आघाडीवर मर्यादीत पर्याय उपलब्ध असून पतधोरण...
एप्रिल 01, 2019
मुंबई: ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ने (आरईआयटी) भारतात पहिल्यांदाच सादर केलेल्या पब्लिक इश्‍यूची शानदार नोंदणी झाली आहे. "एम्बसी आरईआयटी'ची मुंबई शेअर बाजारात 308 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या इश्यू प्राइसपेक्षा 2.7 टक्के अधिक वाढीसह नोंदणी झाली....
मार्च 29, 2019
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईने जगातील सर्वांत परवडण्याजोग्या शहरांच्या यादीत स्थान पटकावले. त्याचप्रमाणे मुंबईने २०१४ ते २०१८ या पाच वर्षांत सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे.  लंडन येथील ‘नाइट फ्रॅंक’ या ...
डिसेंबर 19, 2018
"महारेरा' ऐकून घेणार सर्व संबंधितांचे म्हणणे  मुंबई: नाईन एकर्स डॉटकॉम' यासारखी मालमत्तेसंदर्भातील संकेतस्थळे (पोर्टल्स) "रेरा' कायद्यानुसार इस्टेट एजंट ठरू शकतात का, या मुद्द्यावर महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍथॉरिटीत (महारेरा) सुनावणी सुरू आहे. याबाबत...
डिसेंबर 19, 2018
मुंबई : "नाईंटी नाईन एकर्स डॉटकॉम' यासारखी मालमत्तेसंदर्भातील संकेतस्थळे (पोर्टल्स) "रेरा' कायद्यानुसार इस्टेट एजंट ठरू शकतात का, या मुद्द्यावर महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍथॉरिटीत (महारेरा) सुनावणी सुरू आहे. याबाबत नॅशनल रिअल इस्टेट...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - म्हाडा आणि "सिडको'च्या परवडणाऱ्या घरांना विक्रमी प्रतिसाद मिळत असताना मुंबई महानगर प्रदेश परिक्षेत्रात (एमएमआर) खासगी विकसकांनी बांधलेली टूबीएचकेपेक्षा मोठ्या आकाराची एक कोटीहून अधिक किमतीची अडीच लाखांहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत. एकूण किमतीवर आकारली जाणारी सात टक्के स्टॅम्प ड्युटी आणि...
मे 26, 2018
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित दोनदिवसीय ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ शनिवारी (ता. २६) व रविवारी (ता. २७) सकाळी ११ ते सायं ८ पर्यंत चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता होणार आहे....
एप्रिल 24, 2018
पुणे - पुणे परिसरात घर घेण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांकरिता पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील गहुंजे परिसरात परवडणाऱ्या घरांचे नव्याने अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. या परिसरासह नऊ गावांचा महापालिकेत समावेश व्हावा, असा पिंपरी- चिंचवड महापालिकेचा प्रस्ताव असल्याने पुणे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या...
मार्च 08, 2018
मुंबई - महिला उद्योजकता धोरणांतर्गत स्त्रियांमधील उद्यमशीलतेला वाव देतानाच व्यवसायवृद्धीसाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याच्या नवी मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळत आहे. व्यवसायासाठी आवश्‍यक प्रशिक्षण देत पालिकेने आतापर्यंत 40 उद्योन्मुख उद्योजिका घडवत राज्यातील इतर पालिकांपुढे आदर्श...
जानेवारी 16, 2018
पुणे - रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर झालेला गोळीबार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेतील दोन हल्लेखोरांची नावे समोर आली असली तरी पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. पोलिस त्या हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत. सुपारी देऊन हा खून केल्याची शक्‍यता वर्तविण्यात...
जानेवारी 16, 2018
पुणे - रिअल इस्टेट व्यावसायिक देवेन शहा यांच्यावर झालेला गोळीबार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेतील दोन हल्लेखोरांची नावे समोर आली असली तरी पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. पोलिस त्या हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत. सुपारी देऊन हा खून केल्याची शक्‍यता...
जानेवारी 15, 2018
पुणे - बांधकाम व्यावसायिक देवेनभाई शहा यांची जमिनीच्या व्यवहारातून हत्या झाल्याची शक्‍यता पुणे पोलिसांनी वर्तवली आहे; परंतु अद्यापही हल्लेखोर पकडले गेले नसल्यामुळे त्यासाठी शहा यांच्या राहत्या घरासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करून तपासाला सुरवात केली आहे. गुन्हे शाखेसह डेक्कन व अन्य पोलिस...
डिसेंबर 08, 2017
पुणे - राज्य सरकारने गेल्यावर्षी ‘रेरा’लागू केला असला, तरी अद्याप या कायद्यानुसार दाखल होणाऱ्या तक्रारींची सुनावणी घेण्यासाठी न्यायाधिकरणाची पुण्यात स्थापना झाली नाही. यामुळे पुण्यातील ग्राहकांना सुनावणीसाठी मुंबईला जावे लागत आहे.  या संदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विजय सागर यांनी मागणी केली...
नोव्हेंबर 19, 2017
एकीकडं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) ३३ हजारांची पातळी ओलांडली असताना, म्युच्युअल फंडांचं वजनही वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडं वळायला लागले आहेत आणि त्या गुंतवणुकीमधली प्रगल्भताही जाणवण्याइतपत वाढली आहे. परकी गुंतवणूकदार संस्थांवर मात करणाऱ्या या म्युच्युअल...
सप्टेंबर 25, 2017
पहिल्या तिमाहीतच आठ प्रमुख शहरांतील उलाढाल चार ते सहा टक्‍क्‍यांनी वाढली पुणे - नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होण्यास दीड महिना शिल्लक आहे; मात्र त्यापूर्वीच बांधकाम क्षेत्राला ‘अच्छे दिन’ येत असल्याचे दिसत आहे. २०१७-१८ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच देशातील आठ प्रमुख शहरांतील सरासरी उलाढाल...