एकूण 21 परिणाम
डिसेंबर 29, 2019
फ्लॅशबॅक 2019 : कोणत्याही सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था चांगली असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. किंबहुना, अर्थ-उद्योग-गुंतवणूक या क्षेत्राच्या मजबुतीवरच देशाचा आणि पर्यायाने देशातील नागरिकांचा डोलारा उभा असतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सलग दुसऱ्यांदा मतदारांनी निवडून दिले...
नोव्हेंबर 03, 2019
विक्रम संवत २०७६ नुकतंच सुरू झालं. एकीकडं नवीन संवत्सर सुरू होत असताना आर्थिक गुंतवणुकीशी संबंधितांसाठीही त्याचं महत्त्व खूप असतं. नवीन संवत्सराची सुरवातच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्स) चाळीस हजारांची झेप गाठून झाली. पुढच्या वर्षीचं लक्ष्मीपूजन अधिक ‘अर्थ’पूर्ण होण्यासाठी काय करावं...
नोव्हेंबर 03, 2019
गुंतवणुकीसाठी बहुतेक जण पारंपरिक पर्यायच वापरतात. नवीन संवत्सरामध्ये गुंतवणुकीवरचा परतावा वाढण्यासाठी कोणते पर्याय आपण वापरू शकतो, या पर्यायांमधली जोखीम किती आहे, सर्वसाधारण नियम काय असतात आदी गोष्टींवर एक नजर. गुंतवणूक म्हटलं, की आपल्यापुढे सर्वसाधारणपणे पारंपरिक पर्याय येतात. बहुतेक...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर ः विधानसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत असलेल्या नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. शहरातील महाल, इतवारी, सीताबर्डी, सक्करदरा, सदर, धरमपेठ आदी ठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडू लागली आहे. वर्षातील सर्वाधिक उलाढालीचा काळ दसऱ्यापासून सुरू होतो. वर्षभर न होणारी खरेदी ग्राहक...
सप्टेंबर 15, 2019
सरकारने अर्थव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली असली तरी, जागतिक स्थितीनेही साथ दिली पाहिजे. मॉन्सूनचा बाजारपेठेवर चांगला परिणाम दिसला पाहिजे, तर शेअर बाजारासह अर्थचक्राची चाके गतीने फिरतील. मात्र, शेअर्सचे घटलेले दर लक्षात घेऊन गुंतवणुकीच्या संधी शोधल्या तर कालबद्धपणे चांगले परतावे मिळू...
एप्रिल 01, 2019
मुंबई: ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ने (आरईआयटी) भारतात पहिल्यांदाच सादर केलेल्या पब्लिक इश्‍यूची शानदार नोंदणी झाली आहे. "एम्बसी आरईआयटी'ची मुंबई शेअर बाजारात 308 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या इश्यू प्राइसपेक्षा 2.7 टक्के अधिक वाढीसह नोंदणी झाली....
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
नोव्हेंबर 05, 2018
वर्षभर आतुरतेनं वाट पाहिला जाणारा दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा, चैतन्याचा सण आजपासून खऱ्या अर्थानं सुरू होतोय. अर्थ-उद्योग-गुंतवणूक जगताच्या दृष्टीनं तर दसरा-दिवाळी हे सण जास्तच महत्त्वाचे! बहुतेक व्यापाऱ्यांच्या वर्षभरात होणाऱ्या एकूण उलाढालीच्या २० टक्के उलाढाल फक्त घटस्थापनेपासून...
ऑक्टोबर 22, 2018
गेले काही दिवस शेअर बाजारात होत असलेली पडझड पाहून काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार घाबरून गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी, हे लोक आपली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक भीतीपोटी काढून घेत असल्याचेही दिसून येत आहे. पण त्यांनी असे करणे योग्य आहे का, याचा विचार करूया. अस्थिर स्थितीत काय करावे? गेले काही दिवस...
ऑक्टोबर 07, 2018
शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषत: एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं "परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्‍लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट...
सप्टेंबर 02, 2018
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रीट्‌स) ही एक वेगळी संकल्पना सादर करण्यात आली आहे. घर, बंगले किंवा ऑफिसेस अशी स्थावर मालमत्ता-प्रत्यक्ष विकत न घेता तुम्ही त्यामध्ये "डीमॅट' स्वरूपात गुंतवणूक करू शकता. ही "रीट्‌स' संकल्पना काय आहे, गुंतवणुकीचं स्वरूप कसं असतं, फायदे आणि...
एप्रिल 23, 2018
गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे दिशादर्शकाचं काम करतात. गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी त्यातून योग्य मार्गदर्शन मिळत असतं. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार उदाहरणार्थ इक्विटी, डेट, रिअल इस्टेट, सोनं यामध्ये असणारं जोखमीचं आणि...
फेब्रुवारी 26, 2018
दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह: । वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते।। अर्थ - सुख आणि दु:ख ज्याच्यासाठी समान आहेत, ज्याच्या मनामधील मोह, भय हे नाहीसे झालेले आहे, असा माणूस स्थिर बुद्धी असलेला मुनी म्हणून ओळखला जातो. जानेवारी २०१८ पासून भारतीय शेअर बाजार ७ टक्के वाढला आणि केंद्रीय...
जानेवारी 30, 2018
पुणे - गुंतवणूकदारांनी गेल्या वर्षभरात स्थावर मालमत्ता खरेदी करण्यापेक्षा वित्तीय संपत्तीमध्ये गुंतवणूक करणे अधिक पसंत केले आहे. पारंपरिक गुंतवणूक पर्यायांचा परतावा कमी झाल्यामुळे २०१७ मध्ये छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये विक्रमी गुंतवणूक केली असून, ‘एसआयपी’ (...
डिसेंबर 19, 2017
गुजरातमधील विधानसभा निकालाकडे शेअर बाजाराचे लक्ष होते. गुजरात व हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आली व त्यामुळे येथून पुढे काही कालावधीसाठी तरी अनिश्‍चितता संपली आहे. जे गुंतवणूकदार अजूनही काठावर बसले होते, त्यांनी आता गुंतवणुकीचा विचार नक्कीच केला पाहिजे. फक्त हे करताना कमीत कमी ३ ते...
नोव्हेंबर 27, 2017
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ गेले काही महिने सातत्याने १० हजार अंशांच्या वर टिकून आहे आणि ‘निफ्टी’च्या पीई रेशोने २६ चा टप्पा गाठला आहे. १९९९-२००० च्या तेजीमध्ये हा पीई २८.५, तर २००८ च्या तेजीमध्ये २८.२ पर्यंत पोचला होता. यामुळे सध्याचा पीई २६ असल्याने अनेक जण गुंतवणूक करण्यास धजावत...
नोव्हेंबर 23, 2017
पुणे - शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडाकडे नागरिकांचा वाढत चाललेला कल लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ आणि ‘किरण जाधव अँड असोसिएट्‌स’ यांच्या संयुक्त विद्यमाने खास कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडाविषयी मूलभूत माहिती दिली जाणार असून ही कार्यशाळा येत्या ३ डिसेंबरला (रविवारी)...
नोव्हेंबर 19, 2017
एकीकडं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) ३३ हजारांची पातळी ओलांडली असताना, म्युच्युअल फंडांचं वजनही वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडं वळायला लागले आहेत आणि त्या गुंतवणुकीमधली प्रगल्भताही जाणवण्याइतपत वाढली आहे. परकी गुंतवणूकदार संस्थांवर मात करणाऱ्या या म्युच्युअल...
सप्टेंबर 15, 2017
कपॅसीट इन्फ्राप्रोजेक्‍ट्‌सची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) १५ सप्टेंबरपर्यंत, तर आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सची प्राथमिक समभाग विक्री १५ ते १९ सप्टेंबरदरम्यान होत आहे. या दोन्ही आयपीओंमध्ये गुंतवणुकीची चांगली संधी असून, त्यातून उत्तम परताव्याची अपेक्षा करता येऊ शकते. यापैकी कपॅसीट...
ऑगस्ट 07, 2017
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- 'निफ्टी'ने काही दिवसांपूर्वी 10 हजार अंशाची पातळी पार केली. त्यानंतर मला खूप लोकांचे फोन आणि इमेल यायला सुरवात झाली. मी 'निफ्टी' 6000 च्या पातळीवर असतांनाच हा निर्देशांक खूप वर जाणार आहे, असे भाकीत 'सकाळ'च्या माध्यमातून आणि गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित '...