एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
शहरांवर, महामार्गांवर आणि जिकडे-तिकडे पोखरलेल्या डोंगरांच्या कातळांवर तापलेली हवा झपाट्याने वर चढते; तिच्यात धुराधुळीचे भरपूर कण मिसळले जातात; मग पावसाचे थेंब मोठमोठे बनतात आणि झपाट्याने बरसत आपल्याला जबरदस्त तडाखे देतात. अलीकडच्या घटनांतून त्याचा प्रत्यय आला आहे. सप्टेंबरचा पहिला आठवडा. केरळची...
सप्टेंबर 18, 2019
येत्या सहा महिन्यांत जागतिक घटनांचा आणि भारतातील राजकीय व आर्थिक घटनांचा क्रम कसा लागेल, यावर आपल्या देशाच्या विकासदराचे भवितव्य ठरेल. दुसरीकडे, बांधकाम आणि वाहन क्षेत्रातील खासगी उद्योगांना सरकारचे वित्तीय गणित न बिघडवता पुनरुज्जीवनाचे पॅकेज देण्याची गरज आहे. अर्विन श्रोडिंगर या ऑस्ट्रियन...
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते. अमेरिकेचे अध्यक्ष...
ऑगस्ट 08, 2018
राज्याच्या ग्रामीण भागात उद्योगांचा जाणीवपूर्वक विस्तार करायला हवा. राज्यातील अस्वस्थतेचे एक प्रमुख कारण बेरोजगारी हे आहे. पडीक जमिनी भाडेपट्ट्यावर देऊन उद्योजकांना प्रोत्साहन दिले, तर स्थानिक पातळीवर रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. म हाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आणि अशाच...
जुलै 04, 2018
डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदी येऊन दीड वर्ष झाले. या काळात त्यांनी जो कारभार केला, त्यात अज्ञान आणि अहंकाराचा प्रत्यय आला. आंतरराष्ट्रीय व्यवहारांतील अमेरिकेचे स्थान लक्षात घेता, या कारभाराचा फटका जगालाच बसू शकतो. नो व्हेंबर २०१६ मधील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड...
जुलै 21, 2017
जागतिक परिस्थितीच्या तुलनेत विचार करता देशाची अर्थव्यवस्था सध्या वेगाने वाढत आहे. साडेसहा ते सात टक्के असलेला आर्थिक विकास दर आठ ते नऊ टक्‍क्‍यांपर्यंत उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. निर्यातवाढीसाठीची धडपड हा त्याचाच भाग. संरक्षण सामग्रीबाबत स्वयंपूर्णता मिळवणे दूरची गोष्ट असली तरी...
एप्रिल 03, 2017
महागडी घरे आणि बेकायदा बांधकामे, यांचे दुष्टचक्र भेदण्यासाठी दीर्घकालीन धोरण आखून कायमस्वरूपी उपाययोजना करायला हवी. तात्पुरत्या उपायाने मूळ दुखणे बरे होणार नाही.  राज्यात अनेक ठिकाणी फोफावत चाललेल्या बेकायदा बांधकामांच्या प्रश्नावर सरकार जणू हतबल झाल्याचे चित्र दिसते. वाढते शहरीकरण आणि त्यामुळे...
फेब्रुवारी 02, 2017
समतोल व सर्वसमावेशक चंदा कोचर (व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसीआयसीआय बॅंक) ः अर्थसंकल्पाने विकासाला चालना देण्याबरोबरच वित्तीय दूरदर्शीपणा ठेवत योग्य समतोल साधला आहे. भांडवली खर्चात वाढ व परवडणारी घरे ते रस्ते-रेल्वे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत गुंतवणुकीचे प्रस्ताव, यामुळे...
जानेवारी 02, 2017
आता तातडीचे आव्हान आहे ते चलनतुटवड्याची परिस्थिती कार्यक्षमतेने हाताळून विकासाची लय फार बिघडू न देण्याचे; तर दूरगामी कसोटी आहे ती आर्थिक सुधारणांची वाटचाल चालू ठेवण्याची. यासंदर्भात पंतप्रधानांच्या भाषणाने अपेक्षाभंग केला. फुंकर घातल्याने वेदना शमते असे नाही; परंतु दाह कमी झाल्यासारखे वाटते....
नोव्हेंबर 14, 2016
काळ्या पैशाविरुद्धचे युद्ध हे दीर्घकाळ चालणारे आहे. सुरवात चांगली झाली असली तरी त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला मिळवून देण्यासाठी विविध यंत्रणा; विशेषतः बॅंकिंग यंत्रणेला महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. देशातील काळ्या पैशाचे उच्चाटन, बनावट नोटांचा खातमा आणि दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडण्यासाठी सरकारने...