एकूण 17 परिणाम
नोव्हेंबर 03, 2019
विक्रम संवत २०७६ नुकतंच सुरू झालं. एकीकडं नवीन संवत्सर सुरू होत असताना आर्थिक गुंतवणुकीशी संबंधितांसाठीही त्याचं महत्त्व खूप असतं. नवीन संवत्सराची सुरवातच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्स) चाळीस हजारांची झेप गाठून झाली. पुढच्या वर्षीचं लक्ष्मीपूजन अधिक ‘अर्थ’पूर्ण होण्यासाठी काय करावं...
नोव्हेंबर 03, 2019
गुंतवणुकीसाठी बहुतेक जण पारंपरिक पर्यायच वापरतात. नवीन संवत्सरामध्ये गुंतवणुकीवरचा परतावा वाढण्यासाठी कोणते पर्याय आपण वापरू शकतो, या पर्यायांमधली जोखीम किती आहे, सर्वसाधारण नियम काय असतात आदी गोष्टींवर एक नजर. गुंतवणूक म्हटलं, की आपल्यापुढे सर्वसाधारणपणे पारंपरिक पर्याय येतात. बहुतेक...
जून 29, 2019
कोणत्याही मुलाची जंगल जिम किंवा घसरगुंडीवरून पडायची इच्छा नसते. अपघात ही आयुष्यात घडणारी दुर्दैवी घटना आहे, मात्र म्हणून प्रत्येक घसरगुंडीला व जंगल जिमला रांगत्या मुलाच्या उंचीचे बनवून आपण आपल्या मुलांचं नुकसानच करू” : डॅरल हॅमंड डॅरल क्लेटन हॅमंड हा अमेरिकी अभिनेता, विनोदवीर व प्रभाववादी आहे; ...
जून 11, 2019
मेष : कामामध्ये अडचणी येतील. आर्थिक क्षेत्रात मार्ग सापडतील. खर्च योग्य कामासाठी होईल. मनोबल वाढेल. विरोधकावर मात कराल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.  वृषभ : आरोग्य चांगले राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल. आर्थिक क्षेत्रात फार...
जानेवारी 22, 2019
'दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...' असे आपण सहजच म्हणून जातो. पण आता विकासाचेही तसेच झाले आहे. नवनवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा या अशा अनेक गोष्टींमुळे विकासाची गती खूप वेगवान झाली आहे. त्यामुळे मागील दोन किंवा काही वर्षांमधील विकासाचे चित्र वेगळे पाहायला मिळते. इथे विकासाची...
डिसेंबर 02, 2018
गुंतवणुकीची सुरवात आर्थिक नियोजनानं होणं गरजेचं असतं आणि त्यात वैविध्य असणं आवश्‍यक असतं. या वैविध्याच्या निश्‍चितीला "ऍसेट ऍलोकेशन' म्हणतात. हे ऍसेट ऍलोकेशन कसं करायचं, त्यासाठी काय विचार करायचं, निवड कशी करायची आदींबाबत माहिती. गुंतवणुकीची सुरवात आर्थिक नियोजनानं होणं गरजेचं असतं आणि ऍसेट ऍलोकेशन...
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
ऑक्टोबर 07, 2018
शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषत: एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं "परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्‍लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट...
सप्टेंबर 02, 2018
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रीट्‌स) ही एक वेगळी संकल्पना सादर करण्यात आली आहे. घर, बंगले किंवा ऑफिसेस अशी स्थावर मालमत्ता-प्रत्यक्ष विकत न घेता तुम्ही त्यामध्ये "डीमॅट' स्वरूपात गुंतवणूक करू शकता. ही "रीट्‌स' संकल्पना काय आहे, गुंतवणुकीचं स्वरूप कसं असतं, फायदे आणि...
जुलै 29, 2018
डॉन मायकेल कोर्लिओनेच्या भाळावर नियतीनं कसलं उफराटं नशीब लिहिलं होतं कोण जाणे. आपला तल्लख बुद्धीचा, शांत स्वभावाचा मायकेल या धंद्यात येऊ नये, उलटपक्षी तो चांगला अंमलदार व्हावा, किमान प्रतिष्ठित वकील व्हावा, असंच डॉन व्हितोला वाटायचं. मायकेललाही गुंडगिरी, स्मग्लिंग, जुगार असल्या गोष्टींचा तिटकाराच...
नोव्हेंबर 19, 2017
एकीकडं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) ३३ हजारांची पातळी ओलांडली असताना, म्युच्युअल फंडांचं वजनही वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडं वळायला लागले आहेत आणि त्या गुंतवणुकीमधली प्रगल्भताही जाणवण्याइतपत वाढली आहे. परकी गुंतवणूकदार संस्थांवर मात करणाऱ्या या म्युच्युअल...
सप्टेंबर 10, 2017
‘नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात रोकड बॅंकेत येणारच नाही आणि तेवढा काळा पैसा आपोआपच अर्थव्यवस्थेबाहेर जाईल,’ असं नोटबंदीच्या समर्थकांकडून सांगितलं जात होतं. तीन-साडेतीन लाख कोटींपर्यंत हा पैसा असेल, असाही अंदाज नोटबंदीनंतर अनेकांनी व्यक्त केला होता. या सगळ्या फुग्यांना रिझर्व्ह बॅंकेच्या वार्षिक...
जून 25, 2017
रिअल इस्टेट हा एक व्यवसाय असला, तरी त्याचा राजकीय आणि आर्थिक क्षेत्राशी, त्या घडामोडींशी फार जवळचा संबंध आहे. ‘रिअल इस्टेट राजकीय छत्री’ अशीच एक संकल्पना तयार झाली आहे. ही छत्री राजकीय, आर्थिक क्षेत्रात हितसंबंधी गट तयार करून प्रभाव तयार करते....
जून 18, 2017
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्‍स) दीड महिन्यापेक्षा जास्त काळ तीस हजारांच्या पुढंच आहे आणि आता तर त्यानं ३१,२६२ अंशांची विक्रमी पातळीही गाठली आहे. सेन्सेक्‍सची ही आगेकूच कशामुळं सुरू आहे, शेअर बाजारातली तेजी पुढं किती काळ कायम राहील, सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं आदी गोष्टींचं...
जानेवारी 08, 2017
‘संधीसाधू’ बना   १९३८ मध्ये ली-ब्युंग-च्युलनं ही कंपनी किराणा मालाचं दुकान म्हणून सुरू केली.   १९४० मध्ये किराणा व्यापारातल्या अतिस्पर्धेमुळे शिल्लक मालातून त्यांनी ‘नूडल्स’ बनवून विकायला सुरवात केली.   १९५० मध्ये नूडल्सचा व्यवसाय सोडून साखर उत्पादन करायला सुरवात केली.   १९५४ मध्ये त्यांनी साखर...
डिसेंबर 18, 2016
मनुष्यप्राणी दुर्बल असतो, हे जरी खरं असलं, तरी आणि जीवन त्याची वेळोवेळी कठोर परीक्षा घेत असतं, हेही सत्य असलं, तरी अशाच प्रसंगी माणसाच्या स्वत्त्वाची आणि सत्त्वाची कसोटी लागत असते. आयुष्याची वाटचाल करताना मोहाच्या निसरड्या जागा ठिकठिकाणी लागत असतात...मात्र, अशा मोहमयी परिस्थितीतही जो आपला...
नोव्हेंबर 14, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रुपयांच्या चलनात असणाऱ्या चलनी नोटा रद्द केल्याची घोषणा केली आणि देशात एकच कल्लोळ उडाला. काळ्या पैशावर खूप काळजीपूर्वक हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला आहे. बनावट नोटांचं वाढतं प्रमाण, वाढती भाववाढ, बेहिशेबी उत्पन्नातली वाढ अशा गोष्टींना आळा बसणार...