एकूण 4 परिणाम
सप्टेंबर 01, 2019
अमरावती : ब्रह्मपुरी वनविभागातून मेळघाटच्या जंगलात सोडलेल्या "ई-वन' वाघिणीचा मुक्तसंचार सुरूच आहे. झालेली मानवी हानी लक्षात घेता तिला बेशुद्ध करून बंदिस्त करण्याला प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी हिरवी झेंडी दिली. धारणी तालुक्‍यातील दादरा गावातील शेतकरी शोभाराम चव्हाण (वय 52) यांच्यावर वाघिणीने शेतात...
ऑगस्ट 14, 2019
भंडारा :: राज्यात वाघांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे वनविभाग सांगत आहे. मात्र, बेपत्ता वाघांसंदर्भात वनविभाग असंवेदनशिल आहे. मागील सहा वर्षांत न्यू नागझिरा, कोका व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पाच वाघ बेपत्ता झाले. या वाघांचा शोध घेण्यात राज्यशासन, वनविभाग, व्याघ्र विभाग, केंद्र सरकारची...
ऑगस्ट 06, 2019
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल हाउसफुल्ल झाल्याने आपसातील संघर्ष टाळण्यासाठी येथील काही वाघांना इतर व्याघ्र प्रकल्पांमध्ये पाठविण्यात येणार आहे. वाघांच्या स्थलांतरणाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी मुख्य वनसंरक्षकांना दिल्या आहेत. प्रस्ताव तयार...
जून 22, 2019
नागपूर : ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या ई-1 वाघिणीला अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्रप्रकल्पात सोडण्याचा निर्णय नुकताच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी घेतला आहे. राज्यस्तरीय समितीने वाघिणाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात यावे, असे दिलेल्या अहवालानुसार हा निर्णय...