एकूण 239 परिणाम
जून 19, 2019
नागपूर - यंदा मॉन्सून चांगलाच लांबला आहे. जून अर्धा उलटूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पारा अजूनही ४० अंशांच्या घरात आहे. उकाड्याने सर्वच हैराण आहेत. वातावरणातील या बदलामुळे काही दिवसांमध्ये धावत्या रेल्वेतून येणाऱ्या डॉक्‍टर कॉलची संख्या वाढली आहे. एकट्या नागपूर स्थानकावर दररोज दहा ते पंधरा ‘डॉक्...
जून 14, 2019
नागपूर : काही अंशी तापमानात कमतरता झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. उकाडा वाढत चालल्याने शरीराला उन्हाचे चटके असह्य होत आहे. त्यामुळे बऱ्यांच लोकांना उन्ह्यात गेल्यामुळे जीव घाबरणे, प्रकृती अचानक खराब होणे तसेच उन्हामुळे चिडचिड वाटणे यासारखे त्रास व्हायला लागले आहेत. गेल्या 24 तासांत शहरातील...
जून 14, 2019
नागपूर : शहरावर जलसंकट तीव्र असताना गुरुवारी महामेट्रोच्या कामादरम्यान संत्रा मार्केट प्रवेशद्वाराजळ जलवाहिनी फुटली. त्यामुळे गांधीबाग झोनमधील नागरिकांच्या संकटात आणखी भर पडली. शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरळीत होईल. संत्रा मार्केट परिसरात आयटीडीसी कंपनीतर्फे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची...
मे 31, 2019
नागपूर - स्वस्त आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेलाच प्राधान्य दिले जाते. परंतु, खचाखच गर्दीमुळे रेल्वेप्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. सव्वा वर्षात केवळ नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीतच रेल्वेप्रवासात ५९१ प्रवाशांनी जीव गमावला. याच काळात धावत्या रेल्वेतून पडून तब्बल १४६ जणांचा मृत्यू झाला. माहिती...
मे 31, 2019
औरंगाबाद : 'जागा उपलब्ध नसल्याने मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नाही,' असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले. भविष्यात मेट्रोसाठी नियोजन करायचे ठरल्यास नव्याने भूसंपादन करावे लागेल. या...
मे 21, 2019
नागपूर - नागपूर रेल्वेस्थानकाच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत. या स्थानकाला वर्ल्डक्‍लास चेहरा मिळवून देण्यासाठी दोनशे कोटींचा आराखडा तयार केला आहे. आराखड्याची सविस्तर माहिती निविदाकारांपुढे मांडण्यासाठी बुधवारी (ता. 22) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट...
मे 20, 2019
नागपूर - रेल्वेप्रवाशांना दर्जेदार खाद्यपदार्थ माफक दरात उपलब्ध व्हावे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर मात्र रेल्वेच्याच जनाहारमधून चढ्या दराने खाद्यपदार्थांची विक्री करून प्रवाशांची लूट केली जात आहे. नियमित "लक्ष्मीदर्शन' होत असल्यानेच संबंधितांकडून या...
मे 18, 2019
भुसावळ : मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाउन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान सकाळी सव्वा अकरा पावणे तीन पर्यंत साडे तीन तासांचा विशेष ट्रॉफिक ब्लॉक रविवारी (ता.१९) घेण्यात येणार आहे. यामुळे ९ गाड्या उशिराने धावणार तर ६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या उन्हाळी सुट्या...
मे 10, 2019
नागपूर : मागील वर्षी वर्धा रोडवर मेट्रो रेल्वे कामामुळे ड्रेनेज लाइन फुटल्याने रस्त्यांवरील दुकानांत, घरांत पाणी शिरून नागरिकांच्या संतापाला महापालिकेला पुढे जावे लागले. हा अनुभव बघता मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी आज मेट्रो रेल्वेला मेट्रो मार्गावरील ड्रेनेज लाईन (पावसाळी नाली) स्वच्छ...
एप्रिल 30, 2019
नागपूर : जवळपास एक आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात मागील तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. उन्हाचा तडाखा लक्षात घेता बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागपूरकर सध्या दहशतीत आहेत. उन्हामुळे दोन...
एप्रिल 28, 2019
नागपूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या वैदर्भींचा ताप आणखी वाढला असून नागपूरचा पारा 45.3 अंशावर गेला आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर चटके सहन करावे लागत असून उष्माघाताने चार जणांचा बळी घेतला. त्यामुळे बस करा सूर्यदेवा अशी म्हणण्याची पाळी नागरिकांवर ओढावली नंदनवन...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...
एप्रिल 16, 2019
नागपूर : नागपुरातील देहव्यापारात परराज्यातील तरूणींसह थेट विदेशी तरूणींचा बोलबाला आहे. त्यामुळे नागपुरात दर महिन्यात जवळपास 8 ते 10 विदेशी तरूणी "सेक्‍स रॅकेट'मध्ये नागपुरात येतात. अशाच प्रकारे पाचपावलीतील एका सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला असता दोन विदेशी तरूणींसह झारखंडमधील एका युवतीला...
एप्रिल 15, 2019
नागपूर - रेल्वे गाड्यांच्या स्वच्छतेसाठी नव्यानेच उभारलेल्या वॉशिंग लाइनचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास इतवारी रेल्वेस्थानक परिसरात ही घटना घडली. सुदैवाने अन्य कामगार बचावले. सुभाष राजकुमार नागपुरे (२५) असे मृताचे नावे आहे. तो मूळचा गोंदिया...
एप्रिल 05, 2019
बुलडाणा : मध्ये रेल्वे भुसावळ मंडळाअंतर्गत भुसावळ स्टेशनवर प्री नॉन इंटरलॉकिंग तसेच भुसावळ यार्ड रिमोडलिंग कामासाठी व भुसावळ ते जळगाव सेक्शन अंतर्गत तिसर्‍या रेल्वे लाइनच्या नॉन इंटरलॉकिंग कामासाठी पॉवर ब्लॉक व ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.सदर ब्लॉक हा 6 एप्रिल ते 19...
मार्च 17, 2019
नांदेड : रेल्वे संपत्ती व प्रवाशी यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत नांदेड विभागातील प्रवाशांच्या मागण्याचा साकारात्मकेतने विचार करणार असल्याचे मत दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी व्यक्त केले. ते शनिवारी (ता. 16) नांदेड दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते...
मार्च 11, 2019
नागपूर - रेल्वे तिकिटाच्या मदतीने धारगाव येथील हत्याकांडाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले. मृत युवकाची ओळख पटण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना अटक केली. मृत युवक आणि आरोपी यांची कसलीही माहिती नसतानादेखील गुन्हे शाखेने आरोपींना जेरबंद केल्याने पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी...
मार्च 05, 2019
सोलापूर : चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्‍यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल, यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित मार्गावरील...
मार्च 04, 2019
सोलापूर : चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्‍यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित मार्गावरील...
फेब्रुवारी 23, 2019
मूर्तिजापूर (अकोला) : पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला नागपूर येथे रेल्वेने उपचारासाठी नेत असताना आरोपीने चिखली गेटजवळ चालू रेल्वेतून उडी घेतली. यामध्ये आरोपीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.23) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. उस्मानाबाद शहर पोलिसांनी दत्तात्रय दगडूबा खोसे (वय55) (रा. दहीफळ...