एकूण 231 परिणाम
जून 15, 2019
अकोला - रेल्वेच्या तिकीट विक्रीच्या आयआरसीटीसीचे अधिकृत तिकीट विक्री केंद्र म्हणून महापालिका चौकात असलेले राधे टूर्स आणि ट्रॅव्हल्सवर रेल्वे पोलिसांनी छापा घातला. यात पाच लाख रुपयांची ई-तिकिटे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (ता.13) रात्री उशिरादरम्यान करण्यात आली.  राधे टुर्स आणि...
जून 09, 2019
कळवा : गेल्या काही वर्षांत कळवा, ठाणे, मुंबई येथील रेल्वे रूळालगत असणाऱ्या गटारातील सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जात असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या आणि वाचल्याही असतील, परंतु कळवा, खारीगाव व ठाण्यातील महिलांनो भाजी खरेदी करताना जरा सावधान...मानवी मनाला चीड व संताप आणणारी आणि...
जून 01, 2019
मुंबई : कुर्ल्याच्या अस्वच्छ लिंबू सरबत वाल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर इटली-उडीद वडा विकणाऱा व्यक्ती चटणीसाठी शौचालयातील पाणी वापरत असल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. #हे राम! नींबू शरबत के बाद...
मे 16, 2019
जळगाव ः जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे ग्राहक मंचासमोरील मैदान रेल्वे स्थानकापासून दूर पडते.. पक्षकार वकिलांना टांग्याचे भाडे दोन आणे द्यावे लागेल... दूर म्हणून नाकारलेली जागा हातची गेली. त्यानंतर मोहाडी रोडवरील जागेचेही असेच झाले. पोलिस मुख्यालयाची जागा मिळणे शक्‍य नाही म्हणून आता गणेश...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 16, 2019
कोल्हापूर मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यासमोर युतीचे प्रा. संजय मंडलिक यांचे कडवे आव्हान आहे. सतेज पाटील यांची असहकाराची भूमिका आणि नाराजी किती प्रमाणात दूर होते, कार्यकर्ते काय निर्णय घेणार, यावर सर्व अवलंबून आहे. लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात विद्यमान...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः येथील ब्रिटिशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जागेवर नव्याने उड्डाणपूल उभारणी करण्याला सुरवात झाली आहे. त्या अनुषंगाने आधी पूल पाडण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू असून, पुलाच्या चारही बाजूंचे कठडे तोडण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, या पुलाचा लोखंडी ढाचा...
मार्च 31, 2019
जळगाव ः येथील शिवाजीनगर परिसरातील लोकांना गेल्या महिनाभरापासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने,  त्यात पर्यायी मार्ग केवळ दोन रेल्वेगेट ओलांडण्याचा असल्याने विद्यार्थ्यांपासून रुग्ण, सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यात शिवाजीनगरातील मृत व्यक्तीवर...
मार्च 22, 2019
मुंबई - अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन, महापालिका आणि आयआयटीमधील तज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात पाच वाहतूक पूल आणि 11 पादचारी पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. हे पूल आजही उभे असून, मध्य रेल्वेने 30 एप्रिलपर्यंत पाच पादचारी पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला...
मार्च 16, 2019
मुंबई - छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी चार अभियंत्यांना आज निलंबित करण्यात आले; तसेच मुंबईत २९६ पुलांचे पुन्हा स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येणार आहे; तसेच स्ट्रक्‍चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्सला काळ्या यादीत टाकले आहे; तर कंत्राटदार आरपीएस...
मार्च 15, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसएमटी जवळील दुर्घटनाग्रस्त पादचारी पुलाजवळ पहाणी केली. यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट होऊनही पूल कोसळत असेल तर ते गंभीर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची आहे हे संध्याकाळपर्यंत निश्चित करा असे आदेशही त्यांनी दिले आहेत....
मार्च 14, 2019
मुंबई : पूल कोसळून निरपराधांचे मृत्यू होण्याची मुंबईकरांना जणू सवयच झाली आहे.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला पादचारी पूल कोसळून आज (गुरुवार) किमान दोघांना जीव गमवावा लागला. आता नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'आम्ही त्यांना सांगितले होते', असे सांगत आता जबाबदारी झटकण्याचा...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 07, 2019
नागपूर - संयुक्त महाराष्ट्रात सातत्याने अन्याय आणि उपेक्षा होत असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला. राज्याचा समतोल विकास आमचीही मागणी होती. भाजपच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात विदर्भाच्या चौफेर विकासाला सुरुवात झाली असल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी...
मार्च 03, 2019
जळगाव ः शिवाजीनगर उड्डाणपुलाला पर्यायी तहसील कार्यालयाजवळील मार्गासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेचे "डीआरएम' यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी रेल्वेचे अधिकारी जळगावात येऊन पाहणी करतील. त्यानंतर हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन दिले.  महापालिकेत आज सायंकाळी...
फेब्रुवारी 28, 2019
प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटींचा खर्च; २१ किलोमीटर धावणार पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका भवनापासून निगडी येथील भक्तीशक्ती चौकापर्यंत मेट्रो रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने बुधवारी (ता. २७) मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी रुपये खर्च येणार आहे....
फेब्रुवारी 26, 2019
जळगाव : दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ब्रिटिशकालीन असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाला पाडण्यास आज सकाळी सातपासून सुरवात करण्यात आली. याठिकाणाहून होणारी वाहतूक ही सुरत रेल्वे गेट मार्गे वळविण्यात आली आहे.  दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून हा एकमेव पर्याय असल्याने दोन्ही...
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला...
फेब्रुवारी 13, 2019
पिंपरी (पुणे) - पिंपरी चिंचवड महापालिकेतील अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी पिंपरी येथे घडली. राहुल कलाटे (वय ३५, रा. वाकड) आणि विनोद मोरे (वय २८, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल...