एकूण 7 परिणाम
April 05, 2021
सातारा : सातारा जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट झाल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून सोमवार ते शुक्रवारपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. विभाग प्रमुखाच्या परवानगीने आरटी-पीसीआर चाचणी केलेल्यानाच प्रवेश...
April 04, 2021
कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड, मलकापूर शहरासह तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर नियम मोडणारे हॉटेल्स, बार, मॉल्स, मंगल कार्यालये यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ती सात दिवसांसाठी सील करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर...
March 22, 2021
नागपूर : सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. यामुळे नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी त्यांच्याकडे सोपवलेला पदभार न स्वीकारता रजेवर गेले आहेत. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल...
March 21, 2021
मुंबई:  कोरोनाच्या फैलावानंतर मुंबईत बार, हुक्कापार्लर इत्यादी लवकर उघडण्याची घाई याचसाठी केली होती का? आता कळले ना की सचिन वाझे नोटा मोजण्याचे यंत्र गाडी घेऊन काय करत होता, अशा शेलक्या शब्दांत भाजप नेते प्रसाद लाड, किरीट सोमैय्या आदींनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. परम बीर सिंह यांच्या...
March 21, 2021
Parambir Singh Letter : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या विस्फोटकासह स्कॉर्पियो गाडीनंतर परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदांवरुन हचवण्यात आलं होतं. त्यांनतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप...
October 21, 2020
मुंबईः काही दिवसांपूर्वी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात चांगलाच वाद पेटला होता. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या पत्रव्यवहारानंतर वाद चांगलाच पेटला आणि अजूनही तो धुमसताना दिसतोय. या वादामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत...
October 02, 2020
सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने दिलेल्या सुधारित सूचनांच्या आधारे जिल्ह्यात 31 ऑक्‍टोबरपर्यंत नवी नियमावली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लागू केली. त्यामध्ये पाच ऑक्‍टोबरपासून उपस्थितीच्या 50 टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस्‌, रेस्टॉरंटस्‌, बार सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी...