एकूण 8 परिणाम
March 01, 2021
पुणे : साप्ताहिक सकाळचे निवृत्त संपादक सदा डुंबरे यांच्या निधनाने आपण एक तर्कसंगत विचारवंत (रॅशनल थिंकर), लेखक, अभ्यासू पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक गमावला, अशा भावना सदा डुंबरे यांच्या श्रद्धांजली सभेत विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने सोमवारी (ता.१) सदा डुंबरे...
October 21, 2020
मुंबईः काही दिवसांपूर्वी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात चांगलाच वाद पेटला होता. मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या पत्रव्यवहारानंतर वाद चांगलाच पेटला आणि अजूनही तो धुमसताना दिसतोय. या वादामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत...
October 15, 2020
मुंबईः राज्यातील मंदिरं बंद प्रकरणावरुन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना लगेचच पत्र लिहून उत्तरं दिलं. त्यानंतर राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पेटला आहे. यातच आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या...
October 14, 2020
मुंबईः मंगळवारी राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलं. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री असा चांगलाच वाद रंगला आहे. दरम्यान राज्यपाल...
October 13, 2020
मुंबई - राज्यातील प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत भाजपने आज सिद्धिविनायक मंदिरासमोर जोरदार आंदोलन केले. राज्यातही ठिकठिकाणी भाजपनेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. सरकार प्रार्थनास्थळे उघडत नसल्याने महाविकास आघाडीवर भाजपकडून कडाडून टीका केली जात आहे. भाजपनेते आशिष शेलार यांनी ट्विट करीत...
October 13, 2020
मुंबई - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरि ओम म्हणत मिशन बिगिन अगेन ची घोषणा केली होती. कोव्हिडच्या संसर्गामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन हळु हळु उठवण्यात येत आहे. सध्या राज्यात अनेक गोष्टी पुर्वपदावर आलेल्या असताना, प्रार्थनास्थळे मात्र बंद असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...
October 04, 2020
अलिबाग : राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांतील रेस्टॉरंट आणि हॉटेल सुरू करण्यास पर्यटन संचालनालयाने परवानगी दिली आहे. सागरी पर्यटन, धार्मिक स्थळे आदीमुळे पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यासाठी हा निर्णय उभारी देणारा ठरणार आहे, असा विश्‍वास जिल्ह्यातील व्यावसायिकांनी...
October 02, 2020
सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने दिलेल्या सुधारित सूचनांच्या आधारे जिल्ह्यात 31 ऑक्‍टोबरपर्यंत नवी नियमावली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लागू केली. त्यामध्ये पाच ऑक्‍टोबरपासून उपस्थितीच्या 50 टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस्‌, रेस्टॉरंटस्‌, बार सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी...