एकूण 136 परिणाम
जून 23, 2019
मनमाड - लबाडी करत अनेकांना गंडविणाऱ्या बंटी आणि बबलीचा चित्रपट आपल्याला आठवत असेल. अखेर जादा हुशारी चलाखीमुळे कशापध्दतीने बंटी,बबलीला पोलिसांच्या ताब्यात सापडतात. काहीसा असाच प्रकार ज्योती नामक बबलीने एक दोन नव्हे तर चारवेळा शुभमंगल करत नवरोबांना रेशीमगाठीत अडकत त्यानंतर गंडा घालण्याचा प्रयत्न केला...
जून 22, 2019
साऊथमधील चित्रपटांचा हिंदीमध्ये रिमेक किंवा डब होणे हा प्रकार तसा नवीन राहिलेला नाही. यापूर्वी "गजनी', "सिंघम', "रावडी राठोड' अशा काही साऊथमधील चित्रपटांचा हिंदी रिमेक बनलेला आहे आणि ते चित्रपट यशस्वी ठरलेले आहेत. आता सन 2017 मध्ये तेलगू भाषेत बनलेल्या "अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा हिंदी रिमेक "...
मे 18, 2019
गेल्या शतकाच्या ऐन मध्यावरच्या काळातलं कलकत्ता शहर. तिथं राहणाऱ्या गुरुचरण आणि नवीनचंद्र या दोघांची घरं शेजारी-शेजारी लागून अशी. गुरुचरण सामान्य परिस्थितीतले, सत्शील गृहस्थ, तर नवीनबाबू गडगंज श्रीमंत. पैशाची लेन-देन करणारे, कायम संपत्तीच्या गुर्मीत वावरणारे. मात्र या दोन कुटुंबांत एवढा घरोबा की...
मे 12, 2019
सगळे अतिशय भक्कम असे परिस्थितिजन्य आणि काही प्रत्यक्ष पुरावे आमच्याकडं होते...पण तरीही आम्ही आमचे आणखी प्रयत्न सुरूच ठेवण्याचं ठरवलं. आणखी पुरावे गोळा करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या कार्यालयात पुन्हा भेटायचं असं आमचं ठरलं. "जनाब, मी त्या बाईंशी काहीच वाईट वागलो नाही. तिचे पती मारले गेले होते...
एप्रिल 27, 2019
सध्या राजकारणाचे वारे जोरात वाहू लागलेले आहेत. निवडणुकांचा हंगाम आहे आणि प्रचाराच्या फैरी सगळीकडे झडत आहेत. काही ठिकाणी मतदान पार पडले आहे. आता तेथील मंडळी निकालाची वाट पाहत आहेत. खरे तर राजकारण हा बहुतेक मंडळींचा आवडता विषय. नाक्‍या-नाक्‍यावर आणि गल्लोगली त्याच्याच चर्चा झडत असतात. एकूणच...
एप्रिल 19, 2019
पुणे - पोलिस असल्याचे भासवत लाच मागणाऱ्या नवरदेवाला लग्नाच्या आदल्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही बाब वधू पक्षाकडील मंडळींना समजल्याने त्यांनी लग्नास नकार दिला. त्यामुळे तोतया पोलिसाच्या लग्नाचा डाव अर्ध्यावरच मोडला व दोन्ही पक्षांनी केलेली लग्नाची तयारीदेखील वाया गेली. ...
एप्रिल 12, 2019
"वेडिंगचा शिनेमा' हा एक अतिशय खमंग, खुसखुशीत, फील गुड अनुभव आहे. हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटाच्या जातकुळीतला, सहजसुंदर विनोदाची पखरण करणारा, मधूनच डोळ्यांच्या कडा किंचित ओलावणारा, नात्यांकडं आणि जगण्याच्या प्रश्नांकडं वेगळ्या नजरेनं पाहायला लावणारा असा हा चित्रपट. संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांचं...
मार्च 21, 2019
कोल्हापूर -  नवरा भूमापन अधिकारी, नवरी डीवायएसपी याशिवाय दोन्हीकडची घराणीही तोलामोलाची. त्यामुळे लग्न कसं दणक्‍यात व्हायला पाहिजे होतं. जेवणाच्या पंगतीवर पंगती उठायला पाहिजे होत्या. मांडव रोषणाईने लखलखून जायला हवा होता. व्हीआयपी पाहुण्यांची तर रांगच लागायला हवी होती. एकूण खर्चाचा हिशेब लाखाच्या...
मार्च 14, 2019
राशिवडे बुद्रुक - लग्नानंतर अवघ्या चार वर्षांतच आलेले वैधव्य आणि पोटाला दीड वर्षाचे चिमुकलं पोर, अशा परिस्थितीत तिने आयुष्याशी टक्कर दिली. खडतर प्रवासात अंगणवाडी सेविका म्हणून ती राबली. गावाची मुलं आपलेपणाने सांभाळणाऱ्या त्या माऊलीचं पोर आज फौजदार झालं. गेल्या २० वर्षांत घराला रंगही देऊ न शकणाऱ्या...
मार्च 02, 2019
लग्न... लिव्ह इन रिलेशनशिप... याबद्दल आजच्या तरुण पिढीचे वेगवेगळे विचार आहेत. आजची तरुण पिढी आपला जीवन साथीदार निवडताना खूपच चोखंदळ आहे. केवळ एकमेकांना पसंत आहे म्हणून लग्न करायचे नाही; तर एकमेकांचा स्वभाव... एकमेकांचे गुण-अवगुण; तसेच एकमेकांची मने तितकीच जुळणे आवश्‍यक आहे. याबाबतीत आजची तरुण पिढी...
फेब्रुवारी 25, 2019
कोणीतरी दाराशी बॉक्‍स ठेवून गेले होते. काय असेल आत? बाँब किंवा ब्राऊन शुगर तर नसेल? कोण व कशासाठी ठेवून गेले असेल? मोठ्या मुलाकडे ऑस्ट्रेलियात होते. एके दिवशी माझा मुलगा आणि सून दोघेही घरात नव्हते. साडेचार वर्षांची नात ईशा आणि सव्वादोन वर्षांचा नातू प्रसाद यांच्यासह मी घरात होते. आम्ही फिरायला...
फेब्रुवारी 24, 2019
कॉलेजमध्ये असताना "गॉन विथ द विंड' हा चित्रपट बघितल्यानंतर मनात रेंगाळत राहिली स्कार्लेट ओ हारा. खऱ्या प्रेमाच्या शोधात निघालेली स्कार्लेट त्या वयात बंडखोर; पण हळवी नायिका म्हणून आवडून गेली होती. मग एकदा टॉलस्टॉयचं "ऍना कॅरेनिना' वाचनात आलं. विवाहित असलेल्या ऍनाला प्रेमाचा अर्थ कसा लागला असेल? तिला...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई: बहुप्रतीक्षित अशा डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला. पारंपारिक रितीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये...
फेब्रुवारी 10, 2019
प्रेमावर जेवढं आपण लिहितो, तेवढं नितळ प्रेम आपण करू का शकत नाही? किल्ले, झाडं, तोफांवरसुद्धा बदाम काढून एकमेकांचं नाव कोरणारे प्रेमवीर आपण बघतो. मग ते किल्ल्याच्या भिंतीवर निर्लज्जपणे कोरून ठेवलेलं प्रेम पुढं कुठं जातं? प्रेमाला आपण एवढे नियम लावून दिलेत, की ते नियम पाळण्यात सगळा वेळ जातो आणि प्रेम...
फेब्रुवारी 10, 2019
ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी,...
फेब्रुवारी 07, 2019
रत्नागिरी - विवाह सोहळ्यात सिनेमॅटोग्राफीची क्रेझ वाढू लागली आहे. येथील युवा फोटोग्राफर्सनी एकत्र येऊन ‘ऑफबीट आर्टिस्ट’द्वारे सिनेमॅटोग्राफिक व्हिडिओ साकारण्यात आगळावेगळा ठसा उमटवला आहे. ड्रोन कॅमेरा, फुल फ्रेम कॅमेऱ्यावरील चित्रीकरण पाहताना बॉलिवूडचा भास होतो.  विवाहासाठी आता नवनवीन डेस्टिनेशन...
जानेवारी 25, 2019
सन 1857 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाईने ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा पुकारला होता. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध ती एकाकी लढली होती. ब्रिटिशांनी येथील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा झाशीच्या राणीने "मेरी झांसी नही दुंगी' असे स्त्फुर्तीदायक विधान करून इग्रंजांना ठणकावून सांगितले होते....
जानेवारी 13, 2019
रोठा. वर्ध्यापासून सात-आठ किलोमीटरवरचं गाव. पारधी समाजातल्या अनाथ मुलांसाठी इथं चालवलं जातं "संकल्प वसतिगृह'. मंगेशी पुसाटे-मून यांना एका रेल्वेप्रवासात ही मुलं भीक मागत असलेली दिसली आणि त्यानंतर सुरू झाला या अनाथांना सनाथ करण्यासाठीचा प्रवास. मुंबईहून वर्ध्याला निघालो...आरक्षणाचा डबा असूनही...
जानेवारी 13, 2019
"सागर रेड्डी नाम तो सुना होगा' या सुनीता तांबे यांच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक वाक्‍य आहे : "सैराट चित्रपटाची कहाणी जिथं संपते, तिथून सागरच्या आयुष्याची सुरूवात होते.' पुस्तक वाचत गेल्यावर याच्या सत्यतेची आणि आपल्या आजूबाजूलाच असणाऱ्या; पण सहज न दिसणाऱ्या वास्तवाची प्रकर्षानं जाणीव होते....
जानेवारी 05, 2019
...फक्त आनंदच आनंद! महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे ऊर्फ भाईंच्या लग्नाचा प्रसंग. सुनीताबाईंबरोबरचा त्यांचा विवाह अगदीच घरच्या घरी आणि वकिलाला सह्या घेण्यासाठी वेळ नसल्यानं मुहूर्ताच्या एक दिवस आधीच अगदी साधेपणानं साजरा होत असतो. काही क्षणांत हा विवाह सोहळा आटपतो. पुल आपल्या...