एकूण 4 परिणाम
जून 22, 2019
भारतीय उपखंडातील क्रिकेट स्टार्सचे काही खरे नसते. त्यांच्या कामगिरीचे सतत पोस्टमार्टेम सुरु असते. त्यातच फॉर्मला ओहोटी लागली की मग काही विचारायचीच सोय नाही. त्यांच्या फिटनेसपासून मैदानाबाहेरील घडामोडींचे आणि इतकेच नव्हे तर खासगी आयुष्याचेही पोस्ट मार्टेम सुरु होते. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा...
जून 09, 2019
भारतीय क्रिकेट संघातला जसप्रीत बुमरा सध्या कमाल करतो आहे. सन 2011पर्यंत जो मुलगा अहमदाबादच्या गल्लीत टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळत होता, तोच आता भारतीय गोलंदाजीतला तो मुख्य स्तंभ बनला आहे. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या, केवळ टीव्ही बघून शिकलेल्या जसप्रीतची कहाणी प्रेरणादायी आहे. त्याची ही...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
जून 28, 2017
कोलंबो - श्रीलंका क्रिकेट मंडळाची परवानगी न घेता माध्यमांशी बोलल्याबद्दल श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. चॅंपियन्स करंडक स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यावर श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लसिथ मलिंगाला...