एकूण 4 परिणाम
जुलै 24, 2019
कोलंबो : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकरा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कुलसेकरा 21 कसोटी, 184 एकदिवसीय आणि 58 टी 20 सामने खेळला आहे. कुलसेकरा 2017 मध्ये राष्ट्रीय संघातून अखेरचा सामना खेळला होता. त्याने 2005 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते...
जून 09, 2019
भारतीय क्रिकेट संघातला जसप्रीत बुमरा सध्या कमाल करतो आहे. सन 2011पर्यंत जो मुलगा अहमदाबादच्या गल्लीत टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळत होता, तोच आता भारतीय गोलंदाजीतला तो मुख्य स्तंभ बनला आहे. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या, केवळ टीव्ही बघून शिकलेल्या जसप्रीतची कहाणी प्रेरणादायी आहे. त्याची ही...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
डिसेंबर 16, 2017
कोलंबो : भारताविरुद्धच्या आगामी ट्‌वेंटी-20 मालिकेतून श्रीलंकेने अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला वगळले. भारताविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सुरंगा लकमललाही विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.  तीन सामन्यांच्या मालिकेसाठीच्या...