एकूण 8 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आल्याची कबुली जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनीच विधान परिषदेत दिली. जलयुक्त शिवारच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागाला तत्कालीन कृषी आयुक्तांनी विरोध केल्याचे...
मे 08, 2019
मुंबई - वाहनांच्या फिटनेस तपासणीबाबत दोन वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून, परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. राज्य सरकारने परिवहन विभागातील रिक्त पदांवर नियुक्तीसह अन्य सुविधांची पूर्तता अद्याप केलेली...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - गुन्ह्यातून आरोपीची सुटका करण्यासाठी तीन लाखांची लाच मागण्याच्या आरोपाखाली देवनार पोलिस ठाण्यातील निरीक्षक दत्तात्रय गोविंद चौधरी (50) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (ता. 13) पकडले. आरोपीकडून लाचेचा पहिला हप्ता घेताना त्याला अटक केल्याची माहिती...
मे 04, 2018
जळगाव : विरोधी पक्षात काम करीत विधिमंडळात सत्ताधारी मंत्र्यांना घाम फोडण्याचे काम एकनाथ खडसे करीत होते. त्यामुळे राज्यात ते भाजपचा चेहरा ठरले होते. राज्यात सत्ता आल्यानंतर खडसेंना चांगले भवितव्य असेल, असे भाकीत करण्याची कुणा ज्योतिषाची गरजही नव्हती. त्यानुसार त्यांना तब्बल दहा खात्याचे मंत्रिपद...
एप्रिल 21, 2018
गोंडपिपरी (चंद्रपूर) : घरकुलाच्या बिलाची साठ हजार रूपयाची रक्कम मंजूर करून दिल्याबद्दल व पुढील बिले काढण्यासाठी लाच मागणाऱ्या कंत्राटी अभियंत्याला आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दुपारच्या सुमारास पंचायत समिती गोंडपिपरी येथे दोन हजाराची लाच स्वीकारताना त्याच्यावर कार्यवाही...
एप्रिल 15, 2018
एसीबीची माहिती; 70 पेक्षा अधिक बॅंक खाती सील अहमदाबाद: गांधीनगरमधील भू विकास महामंडळाच्या (जीएसएलडीसी) कार्यालयातील लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रोज नवनवीन माहिती बाहेर पडत आहे. महामंडळाच्या कार्यालयात दररोज सरासरी 50 लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जमा होत असल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली...
जुलै 31, 2017
पिंपरी : ठेकेदाराच्या बिलाची फाईल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याची एक हजाराची लाच स्वीकारताना पिंपरी चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागातील लेखाधिकाऱ्याला लाचलुचपत (एसीबी) विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (ता. 31) करण्यात आली. याबाबत एका 29 वर्षीय तरुणाने एसीबीकडे तक्रार केली...
मे 05, 2017
जळगाव - जळगाव जिल्हा कारागृहाचे अधीक्षक डि. टी. डाबेराव आणि पोलिस शिपाई बापू आमले यांना अवघ्या दोन हजार रुपयांची लाच घेताना आज (शुक्रवार) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक पराग सोनवणे आणि त्यांच्या पथकाने केली. एका कैद्याला...