एकूण 4 परिणाम
मे 16, 2019
औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील महिला समाजकल्याण अधिकारी व लिपिकाला पाच हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. सुटीची अर्जित रजा मंजुरीसाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ही कारवाई जिल्हा परिषदेत करण्यात आली.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून...
ऑगस्ट 07, 2018
अकोला - भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या भाजप सरकारच्या काळातच राज्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. अवघ्या आठ महिन्यांत विविध ३१ विभागांतून ६९६ लाचखोरांवर गुन्हे दाखल दाखल करण्यात आले असून, यामधून ९२ लाख ६५ हजार ९७८ रुपये जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, लाचखोरीत पोलिस...
मे 28, 2018
भिवंडी -  भिवंडी तालुक्‍यातील कृषी विभागात शेतकऱ्यांकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय शेतीची कामे होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी यापूर्वीच समोर आल्या आहेत. त्यातच ठेकेदाराने केलेल्या तक्रारीवरून ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी विभागातील तालुका कृषी अधिकाऱ्यासह दोन...
डिसेंबर 21, 2016
मुंबई : राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की गैरव्यवहारासंदर्भातील झालेल्या आरोपातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळले नसल्याचे सांगत क्‍लीन चिट दिली आहे. अपर पोलिस आयुक्त केशव पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे...