एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 28, 2018
कोल्हापूर / शिरोळ - नळ पाणीपुरवठा योजनेचे मूल्यांकन करून मोजमाप पुस्तिका तयार करून देण्यासाठी साडेतीन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी आज शिरोळ पंचायत समितीचा शाखा अभियंता तुकाराम शंकर मंगल यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. आज दुपारी शिरोळ पंचायत समिती कार्यालयात कारवाई झाली; तर...
मार्च 27, 2018
नांदगाव - पालिकेच्या लेखा परीक्षणात दफ्तर तपासणी व त्यावर चांगला अभिप्राय नोंदविण्यासाठी लिपिकाकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या स्थानिक लेखा परीक्षण विभागातील कनिष्ठ लेखा परीक्षक संजय रघुनाथ बुरकूल व शिपाई राजेंद्र पाटील या दोघांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधात्मक...
मार्च 17, 2018
अहमदाबाद : लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर एका पशुचिकित्सकाने यापासून सुटका करून घेण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट गिळून टाकली. गुजरातमधील पाटन जिल्ह्यात ही घटना घडली. लाचलुचपत विभागाकडे पशुचिकित्सकाने दोन हजारांची लाच मागितल्याची तक्रार आल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात...
नोव्हेंबर 11, 2017
रत्नागिरी -  टंचाईग्रस्त गावे टॅंकरमुक्‍तीसाठी जलयुक्‍त शिवार योजना राबविली जात आहे. यामध्ये गावांमधील जागा निवडताना गोंधळ उडत असून अनावश्‍यक जागांवर बंधारे, नाले बांधण्याची कामे केली जात आहेत. त्याला आळा घालण्यासाठी तिसऱ्या टप्प्यात गावे निवडताना सॅटेलाईटद्वारे ठिकाणे निश्‍चित केली जात आहेत....
जुलै 03, 2017
सत्तारूढ आणि विरोधकांतील सत्तासंघर्षामुळे प्रशासन हतबल; नागरिकांपुढे अनेक गैरसोयी वाई - पालिकेच्या तिजोरीत पूर्णपणे खडखडाट असून, मागील काही वर्षांतील नियोजनशून्य कारभारामुळे कोट्यवधींचे देणे बाकी आहे. विकासकामे रखडल्याने विविध शासकीय योजनांचा निधी परत जाण्याची शक्‍यता आहे. नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये...