एकूण 6 परिणाम
जुलै 15, 2019
नवी मुंबई : स्थायी समितीमध्ये मंजूर होणाऱ्या विकास कामांच्या कंत्राटावरील मलिदा खाणाऱ्यांना आता लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचा दणका बसण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाने कंत्राटदार आणि काही लोकप्रतिनिधींची माहिती लाचलुचपत विभागाकडे सोपवल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून...
मे 08, 2019
मुंबई -  "कमाईची खुर्ची' सोडावी लागू नये म्हणून पदोन्नती टाळणाऱ्या परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होणार आहे. तसे निर्देश राज्याच्या गृह विभागाने परिवहन आयुक्तांना दिले आहेत.  सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी या वर्गातील 60 टक्के पदांवर...
सप्टेंबर 12, 2018
नवी मुंबई - गोडाऊनला नवीन मीटर देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती चार हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणचा तळोजा येथील सहायक अभियंता मारुती शिवाजी तांबे (35) याला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटने सापळा लावून ही कारवाई केली.  या...
एप्रिल 08, 2017
मुंबई - राज्यातील शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच, पोषण आहाराच्या कंत्राटदारांकडूनही अव्वाच्या सव्वा किमती लावल्या जात असल्याने मागील 10 वर्षांतील शालेय पोषण आहार योजनेची "एसआयटी' योजनेअंतर्गत चौकशी करण्यात येणार असून, तशी...
डिसेंबर 21, 2016
मुंबई : राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की गैरव्यवहारासंदर्भातील झालेल्या आरोपातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळले नसल्याचे सांगत क्‍लीन चिट दिली आहे. अपर पोलिस आयुक्त केशव पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे...
नोव्हेंबर 17, 2016
कोल्हापूर : शासकीय सेवेत असताना बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता व सहसचिव सुरेश लक्ष्मण तथा एस. एल. पाटील (वय 61, रा. हिम्मतबदाद्दूर परिसर, ताराबाई पार्क, मूळ गांव-कसबा बावडा) यांच्यासह त्यांची पत्नी सौ. विद्या व मुलगा विक्रांत यांच्यावर शाहुपुरी पोलीस...