एकूण 9 परिणाम
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
ऑगस्ट 07, 2018
अकोला - भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या भाजप सरकारच्या काळातच राज्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. अवघ्या आठ महिन्यांत विविध ३१ विभागांतून ६९६ लाचखोरांवर गुन्हे दाखल दाखल करण्यात आले असून, यामधून ९२ लाख ६५ हजार ९७८ रुपये जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, लाचखोरीत पोलिस...
जुलै 08, 2018
सोलापूर : राज्यात मागील दहा वर्षात लाचखोरी, उत्पन्नापेक्षा अधिक कमाई व अन्य भ्रष्टाचार प्रकरणांच्या तब्बल 7 हजार 119 कारवाया करण्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पुन्हा वाढ झाली आहे. जानेवारी ते 3 जुलै 2018 या कालावधीत तब्बल 442 प्रकरणातील कारवायांमध्ये 600 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश...
जून 27, 2018
मुंबई - राज्य सरकारमधील लाचखोरीला लगाम घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कठोर भूमिका घेतली असली तरी लाचखोरीचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या चार वर्षांत सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्याप्रकरणी तब्बल 4,536 गुन्हे दाखल झाले असले तरी न्यायालयाच्या स्तरावर अत्यल्प म्हणजेच केवळ 337...
एप्रिल 15, 2018
एसीबीची माहिती; 70 पेक्षा अधिक बॅंक खाती सील अहमदाबाद: गांधीनगरमधील भू विकास महामंडळाच्या (जीएसएलडीसी) कार्यालयातील लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रोज नवनवीन माहिती बाहेर पडत आहे. महामंडळाच्या कार्यालयात दररोज सरासरी 50 लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जमा होत असल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली...
सप्टेंबर 12, 2017
ठाणे - कर्जत तालुक्‍यातील कोंडाणे धरण प्रकल्पाच्या कामातील गैरव्यवहाराबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ठाणे विशेष न्यायालयामध्ये दोषारोपपत्र आज दाखल करण्यात आले. यामध्ये ठेकेदार कंपनीसह जलसंपदा विभागातील सहा तत्कालीन अधिकाऱ्यांचा आरोपी म्हणून समावेश आहे. या प्रकल्पाच्या...
जुलै 03, 2017
सत्तारूढ आणि विरोधकांतील सत्तासंघर्षामुळे प्रशासन हतबल; नागरिकांपुढे अनेक गैरसोयी वाई - पालिकेच्या तिजोरीत पूर्णपणे खडखडाट असून, मागील काही वर्षांतील नियोजनशून्य कारभारामुळे कोट्यवधींचे देणे बाकी आहे. विकासकामे रखडल्याने विविध शासकीय योजनांचा निधी परत जाण्याची शक्‍यता आहे. नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये...
जून 23, 2017
वाई - राज्य शासनाच्या सुधारित आकृतीबंधानुसार वाई नगरपालिकेत मंजूर १८ पदांपैकी केवळ दोन पदांवर सक्षम अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित १६ पदे रिक्त आहेत. प्रशासकीय बदली अंतर्गत तीन अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. या रिक्त जागांवर शासनाकडून अद्याप कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत. पर्यायाने प्रशासकीय कामकाजाबरोबर...
मार्च 16, 2017
वाशीम - जिल्हा परिषद कृषी विभागाला एचडीपीई पाइप पुरवठा करणाऱ्या कंपनीचे थकीत बील काढण्यासाठी लाच मागणाऱ्या कृषी विकास अधिकाऱ्याविरुद्ध शुक्रवारी(ता.१०) गुन्हा दाखल करण्यात अाला. अाबा गेनबा धापते (वय ५०, साईप्रसाद अपार्टमेंट, कळमकर वस्ती, बाणेर, पुणे) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव अाहे.  यासंदर्भात...