एकूण 1 परिणाम
ऑक्टोबर 04, 2017
कन्नड : शहरातील हिवरखेडा रस्त्यालगत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात कार्यरत लिपिकास दहा हजारांची लाच स्वीकारताना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. 05) रंगेहाथ पकडले. भगवान सुदाम रामकर (वय 40 वर्षे) हे पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे. लाचलुचपत विभागाच्या...