एकूण 7 परिणाम
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
जुलै 08, 2018
सोलापूर : राज्यात मागील दहा वर्षात लाचखोरी, उत्पन्नापेक्षा अधिक कमाई व अन्य भ्रष्टाचार प्रकरणांच्या तब्बल 7 हजार 119 कारवाया करण्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पुन्हा वाढ झाली आहे. जानेवारी ते 3 जुलै 2018 या कालावधीत तब्बल 442 प्रकरणातील कारवायांमध्ये 600 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश...
मे 17, 2018
उल्हासनगर : कामात सातत्याने डॅशिंगपणा ठेवत असल्याने नेहमीच वादात राहणाऱ्या अधिकाऱ्यावर तत्कालीन आयुक्तांनी अतिरिक्त पदे दिली आणि तक्रारींचा ओघ वाढल्याने विद्यमान आयुक्तांनी या अधिकाऱ्याला अतिरिक्त पदांपासून पदमुक्त केले, ही व्यथा आहे उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ.युवराज भदाणे यांची....
जुलै 15, 2017
औरंगाबाद - टीसी अर्थात शाळा सोडल्याचा दाखला देण्याच्या बदल्यात चक्क शाळेतील विद्यार्थ्यालाच लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेला दोनशे रुपये घेताना लाचलुचपत विभागाने पकडले. ही कारवाई रांजणगाव शेणपुंजी (ता. गंगापूर) येथील शाळेत...
जून 22, 2017
कोल्हापूर - पोलिस महसूल, आर टी ओ, सीटी सर्व्हे, या विभागात लाच घेताना कोण ना कोण सापडणार हे तर खरेच आहे. पण आता शाळा प्रवेशासाठी देणग्या घेणाऱ्या व पुन्हा वर समाजाची शैक्षणिक सेवा करण्याचा आव आणणाऱ्या पांढरपेशी लाचखोरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपले जाळे पसरले आहे. सातारा जिल्ह्यात...
एप्रिल 08, 2017
मुंबई - राज्यातील शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच, पोषण आहाराच्या कंत्राटदारांकडूनही अव्वाच्या सव्वा किमती लावल्या जात असल्याने मागील 10 वर्षांतील शालेय पोषण आहार योजनेची "एसआयटी' योजनेअंतर्गत चौकशी करण्यात येणार असून, तशी...
जानेवारी 02, 2017
रत्नागिरी - जिल्ह्यात महसूल विभागाचा लाचखोरीमध्ये खोल पाय रुतत चालला आहे. दरवरर्षी महसूल विभाग लाचखोरीत अग्रेसर असतो. गेल्यावर्षीही हे रेकॉर्ड कायम आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात 12 लाचखोरांना पकडण्यात आले. त्यामध्ये महसूल विभागाचे सातजण होते. उर्वरित पोलिस, जिल्हा परिषद, दुय्यम निबंधक...