एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
नाशिक : बहुचर्चित सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिकचे कार्यकारी अभियंता सतिश चिखलीकर, शाखा अभियंता जगदीश वाघ यांनी बांधकाम ठेकेदाराकडून घेतलेल्या 22 लाख रुपयांच्या लाचप्रकरणात जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी आणि पंच यांच्या जवाबातील तफावत यासह, गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात...
मार्च 29, 2019
कोल्हापूर - सलग तीन दिवस तीन कारवाईत लाच घेताना एक पोलिस, एक तलाठी व दोन अधीक्षक यामुळे कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईची हॅट्‌ट्रिक केली आहे. याशिवाय दोन वर्षांपूर्वी लाच घेताना सापडलेला एक आरटीओ निरीक्षक व त्याचे पैसे गोळा करणारा एक पंटर या दोघांना आजच तीन वर्षांच्या...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
जून 27, 2018
मुंबई - राज्य सरकारमधील लाचखोरीला लगाम घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कठोर भूमिका घेतली असली तरी लाचखोरीचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या चार वर्षांत सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्याप्रकरणी तब्बल 4,536 गुन्हे दाखल झाले असले तरी न्यायालयाच्या स्तरावर अत्यल्प म्हणजेच केवळ 337...
मे 23, 2018
कोल्हापूर - राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या सभासदांना वर्षाला सभासद फी फक्‍त दोनशे रुपये आहे. ही वर्गणीही बहुतेक जण नियमित भरत नाहीत. मात्र लाच घेण्यात आघाडीवर असलेल्या एका विशिष्ट विभागाने मात्र ‘बचाव निधी’ची सुरुवात केली आहे. लाच घेताना जर त्यांच्या विभागातला कोण सापडला तर त्याच्या बचावासाठी...
एप्रिल 20, 2018
श्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता अशोक मुंढे यास दहा वर्षे सक्तमजुरी, तसेच 85 लाख रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी आज हा निकाल दिला...
जानेवारी 04, 2018
पिंपरी - लाचखोरांना पकडण्याच्या कारवाईत (ट्रॅप) राज्य लाचलुचपत विभागाचे (एसीबी) पुणे परिक्षेत्र (युनिट) 2017 मध्येही राज्यात अव्वल राहिले आहे. अशा धवल आणि उच्च कामगिरीचे या युनिटचे हे 'हॅटट्रिक'चे वर्ष ठरले. दरम्यान, राज्यातील एकूण ट्रॅप (सापळे) 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये 11 टक्‍यांनी...
एप्रिल 08, 2017
मुंबई - राज्यातील शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच, पोषण आहाराच्या कंत्राटदारांकडूनही अव्वाच्या सव्वा किमती लावल्या जात असल्याने मागील 10 वर्षांतील शालेय पोषण आहार योजनेची "एसआयटी' योजनेअंतर्गत चौकशी करण्यात येणार असून, तशी...
डिसेंबर 29, 2016
पिंपरी : नोटाबंदीचा फटका पोलिस खात्यालाही बसला आहे. विशेषत: वाहतूक विभागाची दंडवसुली गेल्या दोन महिन्यात घटली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईतही राज्यभरात 31 टक्‍यांनी घट झाली आहे. नोटाबंदीनंतरच्या महिन्यात (डिसेंबर) 'एसीबी'चे सापळे (ट्रॅप) 20 टक्‍यांनी कमी झाले आहेत....
डिसेंबर 09, 2016
भ्रष्टाचाराच्या व्याख्येचा आर्थिक गैरव्यवहारापुरता सीमित अर्थ घेतल्याने भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुळापर्यंत जाणे अधिक बिकट होत आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या मुळाशी सद्‌गुणांचा आग्रह आणि प्रसार, तांत्रिक प्रगतीचा आधार, सत्तेचे विकेंद्रीकरण, व्यवस्थांचे स्वातंत्र्य असे मुद्दे आहेत. ‘सकाळ’च्या ‘सिटिझन...