एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 08, 2019
देवगड - खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीखताची नोंद करण्यासाठी शिरगाव मंडळ अधिकारी यांच्या वतीने सुमारे पंचवीस हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका खासगी व्यक्‍तीला पकडले. अमित सुरेश कदम (वय ३४, रा. किंजवडे) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यासह शिरगाव...
जून 27, 2018
मुंबई - राज्य सरकारमधील लाचखोरीला लगाम घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कठोर भूमिका घेतली असली तरी लाचखोरीचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या चार वर्षांत सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्याप्रकरणी तब्बल 4,536 गुन्हे दाखल झाले असले तरी न्यायालयाच्या स्तरावर अत्यल्प म्हणजेच केवळ 337...
मार्च 15, 2018
नागपूर - मेडिकलच्या नेत्रविभागात दोन महिन्यांपूर्वी रुग्णाकडून तीन हजार रुपयांची  लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोन डॉक्‍टरांना पकडले होते. या प्रकरणात दोन्ही डॉक्‍टरांना दोषी ठरवले असून, लाचलुचपत खात्याने या प्रकरणातील डॉक्‍टरांचे कायद्यानुसार निलंबन...
फेब्रुवारी 26, 2018
प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यांच्यातील वादाला दिल्लीच्या मुख्य सचिवांना मारहाण होण्याच्या घटनेने वेगळे वळण मिळाले आहे. शाब्दिक वादाला हिंसक वळण मिळून ज्येष्ठ अधिकाऱ्याचा असा अपमान होणे, ही घटना चिंताजनकच आहे. आम आदमी पक्ष (आप) हा आक्रमक लोकांचा पक्ष असल्याचे कोणीही मान्य करेल. शक्तिमान भाजपचा...
जानेवारी 04, 2018
पिंपरी - लाचखोरांना पकडण्याच्या कारवाईत (ट्रॅप) राज्य लाचलुचपत विभागाचे (एसीबी) पुणे परिक्षेत्र (युनिट) 2017 मध्येही राज्यात अव्वल राहिले आहे. अशा धवल आणि उच्च कामगिरीचे या युनिटचे हे 'हॅटट्रिक'चे वर्ष ठरले. दरम्यान, राज्यातील एकूण ट्रॅप (सापळे) 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये 11 टक्‍यांनी...
जुलै 03, 2017
सत्तारूढ आणि विरोधकांतील सत्तासंघर्षामुळे प्रशासन हतबल; नागरिकांपुढे अनेक गैरसोयी वाई - पालिकेच्या तिजोरीत पूर्णपणे खडखडाट असून, मागील काही वर्षांतील नियोजनशून्य कारभारामुळे कोट्यवधींचे देणे बाकी आहे. विकासकामे रखडल्याने विविध शासकीय योजनांचा निधी परत जाण्याची शक्‍यता आहे. नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये...