एकूण 3 परिणाम
जुलै 21, 2018
सातारा - सातबारा ऑनलाइन करण्याचे काम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. पण, ज्या तालुक्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. या ऑनलाइन सातबाऱ्यामध्ये काही चूक राहिली असल्यास ती दुरुस्तीसाठी कोणतीही फी नाही. मात्र, या दुरुस्तीसाठी सध्या दोन ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यासाठी सातारा तहसील कार्यालयातच साखळी...
जून 30, 2018
बोर्डी : वाणगांव पोलिस स्टेशन हद्दीत पोस्को गुह्यात अडकलेली आरोपीची गाडी सोडविण्यासाठी वाणगांव पोलिस स्टेशनचे पीएसआय वाघ यांना पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. सदर गुन्हात पीएसआय वाघ यांनी वाहन सोडविण्यासाठी दहा हजारांची मागणी आरोपीकडे केली होती. आरोपीने...
एप्रिल 19, 2018
मुंबई - सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी (ता. 18) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. इनामदार यांनी केलेल्या आरोपांचा दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत समाचार घेतला....