एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
महाड (रायगड): महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रूक येथील तलाठी कार्यालयात काम करणा-या कोतवालाला महाड तहसील कार्यालयाबाहेर दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) दुपारी रंगेहाथ पकडले. यामुळे महाड महसुल कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे....
नोव्हेंबर 26, 2018
औरंगाबाद - कामातील सचोटी आणि शुद्ध आचरणाला बगल देत पैशांची चटक लागलेल्या अधिकाऱ्यांमध्ये महसूल व पोलिस खात्यातील अधिकारी, कर्मचारी यंदादेखील राज्यात आघाडीवर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.  जानेवारी २०१८ ते २१ नोव्हेंबर २०१८ या काळातील लाचलुचपत...
ऑगस्ट 07, 2018
अकोला - भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या भाजप सरकारच्या काळातच राज्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. अवघ्या आठ महिन्यांत विविध ३१ विभागांतून ६९६ लाचखोरांवर गुन्हे दाखल दाखल करण्यात आले असून, यामधून ९२ लाख ६५ हजार ९७८ रुपये जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, लाचखोरीत पोलिस...
जुलै 21, 2018
सातारा - सातबारा ऑनलाइन करण्याचे काम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. पण, ज्या तालुक्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. या ऑनलाइन सातबाऱ्यामध्ये काही चूक राहिली असल्यास ती दुरुस्तीसाठी कोणतीही फी नाही. मात्र, या दुरुस्तीसाठी सध्या दोन ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यासाठी सातारा तहसील कार्यालयातच साखळी...
जानेवारी 04, 2018
पिंपरी - लाचखोरांना पकडण्याच्या कारवाईत (ट्रॅप) राज्य लाचलुचपत विभागाचे (एसीबी) पुणे परिक्षेत्र (युनिट) 2017 मध्येही राज्यात अव्वल राहिले आहे. अशा धवल आणि उच्च कामगिरीचे या युनिटचे हे 'हॅटट्रिक'चे वर्ष ठरले. दरम्यान, राज्यातील एकूण ट्रॅप (सापळे) 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये 11 टक्‍यांनी...