एकूण 4 परिणाम
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
डिसेंबर 15, 2018
पुणे : दिल्ली येथील न्यायालयाने दिलेले वॉरंट न बजावण्यासाठी तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दिल्लीतील सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.  लेहरीसींग लिलासिंग (वय 25, रा.नवी दिल्ली) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...
एप्रिल 20, 2018
श्रीरामपूर (नगर) : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली येथील पंचायत समितीतील बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता अशोक मुंढे यास दहा वर्षे सक्तमजुरी, तसेच 85 लाख रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी आज हा निकाल दिला...
मार्च 20, 2018
नांदगाव : वीज वितरण विभागाच्या ट्रान्सफॉर्मर्स स्थलांतरित प्रकरणात कनिष्ठ महिला अभियंताचा निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवायचा नसेल तर पन्नास हजार रुपयाची लाच मागणाऱ्या मनमाड विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला आज दुपारी धुळे येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शैलेशकुमार रमेशचंद्र असे...