एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 23, 2018
पणजी : भारताचा माजी कर्णधार महंमद अझहरुद्दीन यांचा मोठा मुलगा महंमद असादुद्दीन यंदाच्या मोसमात गोव्याकडून रणजी, तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांत खेळणार आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने गोव्याच्या संभाव्य रणजी संघाच्या शिबिरात भाग घेतला असून, मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लाचलुचपत...