एकूण 7 परिणाम
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
फेब्रुवारी 11, 2018
बंगळूर/बळ्ळारी : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी कर्नाटकाचा विकास करून दाखविला. परंतु, सतत खोटे बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरवात करणार, असा प्रश्‍न अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. होस्पेट (जि. बळ्ळारी) येथे आज कॉंग्रेसच्या जनाशीर्वाद मेळाव्यात ते बोलत...
ऑक्टोबर 02, 2017
नागपूर - म्यानमारमधील रोहिंग्यांना भारतात आश्रय दिल्यास देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमी कार्यक्रमात शनिवारी दिला. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक...
जुलै 17, 2017
दहशतवादाला थेट खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला उद्देशून अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांनी काढलेले उद्‌गार आठवताहेत का? त्या म्हणाल्या होत्या, "परसदारात साप बाळगल्यानंतर ते दर वेळी शेजाऱ्यांनाच दंश करतील असे नाही, ते कधीतरी तुमच्यासाठीही धोकादायक बनू शकतात'. ते आठवायचं कारण, एरव्ही...
जून 04, 2017
सप्तरंग बाबरी मशीद पाडण्याचं कटकारस्थान केल्याबद्दल भाजपचे मूळ पोलादी पुरुष मानले गेलेले लालकृष्ण अडवानी यांच्यावर आता तब्बल २५ वर्षांनंतर आरोपपत्र दाखल झालं आहे. खरंतर न्यायप्रक्रियेतल्या दिरंगाईचा हा उत्तम नमुना म्हणता येईल; मात्र त्यातल्या त्यात दिलासा हा, की हे प्रकरण...
एप्रिल 25, 2017
नवी दिल्ली - काश्‍मीर खोऱ्यातील तणाव निवळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटीरतावाद्यांसह सर्वांशी चर्चेची तयारी दर्शविल्याची माहिती जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज येथे दिली. चर्चेसाठी वातावरणनिर्मिती करण्याची गरज असल्यावर मेहबूबा यांनी भर दिला.  दगडफेक आणि...